कल्याणच्या उच्च सोसायटीत एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचा धक्कदायक प्रकार नुकताच घडला आहे.याचपार्श्वभूमीवर आमदार विश्वनाथ भोईर यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे,
महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सह-कार्यालय मंत्री भरत राऊत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघ आणि उत्कृष्ट खेळाडूंचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी मोकाट सुटलेल्या या रेड्याला काबूत आण्यासाठी तासभर मेहनत घेतली. अखेर त्याला दोरखंडाने खांबाला बांधून ठेवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात लेन नबंर तीनमध्ये राहणाऱ्या नानूस वर्ड या दुकानाच्या मालक दीपक गायकवाड याने मुलाची आणि पत्नीची हत्या करुन पसार झाला. महात्मा फुले पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून दीपक…
कल्याण शहराच्या प्रवेशद्वारावर प्रभाग क्रमांक २१ अंतर्गत सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज दुर्गाडी चौक येथील स्मारकाला गेल्या आठवड्यात गाडीने धडक दिल्याने तेथील तटबंदी तुटून संरक्षण जाळी खाली पडली आहे.…
या परिसरात दीड ते दोन हजार लोकवस्ती असून वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आमदारांनी याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना येथील वीज समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.…