Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg Crime : अवैध्यरित्या गुटखा विक्रीवर गुन्हेशाखेची मोठी कारवाई ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

गुटखा विक्रीवर गुटखा विक्रीवर बंदी असताना देखील अवैध्यरित्या  गुटखा आणि पानमसाल्याचे वाहतुक व विक्रीवर धडक कारवाई सुरू केली आहे.यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 25, 2025 | 11:42 PM
Sindhudurg Crime : अवैध्यरित्या गुटखा विक्रीवर गुन्हेशाखेची मोठी कारवाई ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Sindhudurg Crime : अवैध्यरित्या गुटखा विक्रीवर गुन्हेशाखेची मोठी कारवाई ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग/ संजय वालावलकर :   गुटखा विक्रीवर गुटखा विक्रीवर बंदी असताना देखील अवैध्यरित्या  गुटखा आणि पानमसाल्याचे वाहतुक व विक्रीवर धडक कारवाई सुरू केली आहे. गुन्हेअन्वेषण शाखेमार्फत गोपनीय अहवाल माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे. ओटवणे वायंगणी सह अनेक ठिकाणी धाड टाकूनआतापर्यंत साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि पानमसाल्याचे वाहतुक व विक्रीवर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व मा. अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांना सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतर्फे गुटखा व पानमसाल्या संदर्भात गोपनीय माहिती काढणे सुरु होते.आतापर्यंत साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कर्जत तालुक्यात अनधिकृत बांधकामांना मोकळं रान ; ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावकरी आक्रमक

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजे चराठे ते ओटवणे जाणारे रोडवर, ता. सावंतवाडी येथे सायंकाळी सापळा रचून आरोपी क्र. 01) बाबाजी विजय नाईक, वय- 42, रा. खासकीलवाडा, ता. सावंतवाडी व आरोपी क्रमांक 02) उमेश रघुनाथ सावंत, वय- 50, रा. वायगंणी, पटवाडी, ता. मालवण यांना निळया रंगाची अल्टो कार क्र. MH-04-ED-9116 सह ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यातून अवैध रित्या वाहतूक करीत असलेला 2,38,100/- रुपये (दोन लाख अडतीस हजार शंभर रुपये) किंमतीचा स्टार, विमल व माणिकचंद गुटखा, पानमसाला तसेच 1,00,000/ रुपये किंमतीची अल्टो कार असा एकुण 3.38,100/- रुपये (तिन लाख अडतीस हजार शंभर रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई सुरु असुन तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.

Thane Crime News: हुक्का पार्लर बंद होणार; स्थानिक आमदरांच्या मागणीनंतर गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

सदरची कारवाई श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, श्री. कृषिकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. समीर भोसले, व पोलीस अंमलदार गुरुनाथ कॉयडे, प्रकाश कदम, जयेश सरमळकर यांनी केलेली आहे.यापुढे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसालाचे वाहतुक व विक्रीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे कडक कारवाई करणे सुरु राहणार आहे  असं सांगण्यात आलं आहे.

Web Title: Sindhudurg crime crime branch takes major action against illegal sale of gutkha goods worth six lakhs seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 11:42 PM

Topics:  

  • crime
  • Sindhudurg District

संबंधित बातम्या

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर
1

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
2

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या
3

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?
4

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.