• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Six Entities Including Two Factories In Sangli Are To Be Sold Nrdm

सांगलीतील दाेन कारखान्यांसह सहा संस्थांची होणार विक्री, जिल्हा बँकेकडून हालचाली

सहा संस्थांची विक्री करण्यासाठी बँक प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. थकबाकी वसुलीसाठी रिझर्व्ह बँकेचा दबाब असल्याने जिल्हा बँकेने विक्रीचा कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 10, 2025 | 06:11 PM
सांगलीतील दाेन कारखान्यांसह सहा संस्थांची होणार विक्री, जिल्हा बँकेकडून हालचाली

सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जासाठी कवठेमहांकाळ येथील महांकाली आणि आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्यांसह सहा संस्थांकडे सुमारे ३५७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी या सहा संस्थांची विक्री करण्यासाठी बँक प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. थकबाकी वसुलीसाठी रिझर्व्ह बँकेचा दबाब असल्याने जिल्हा बँकेने विक्रीचा कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे.

जिल्हा बँकेकडून शेती कर्जाची नियमित वसुली होत असली तरी सहकारी संस्थांकडे कर्जांची थकबाकी मोठी आहे. कर्ज घेतलेल्या अडचणीत सहकारी संस्था सध्या बंद आहेत. या संस्थांकडील थकीत कर्ज वसुलीपोटी बँकेने सिक्युराईटेशन अॅक्ट अंतर्गत या संस्था ताब्यात घेतल्या आहेत. त्यानंतर त्यांचा लिलाव काढला होता. पण, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी काही संस्था जिल्हा बँकेने खरेदी केल्या आहेत. काही संस्थांचा ताबा बँकेकडे आहे. जिल्हा बँक गेल्या तीन वर्षापासून थकबाकी वसुलीसाठी विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. पण, कर्जाची वसुली होत नसल्याने जिल्हा बँकेने सहा संस्थांची थकबाकी वसूल करून ग्रॉस एनपीए ५ टक्केवरून २ टक्के करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. महांकाली कारखाना, माणगंगा कारखाना, डिवाईन फूडस, प्रतिबिंब, विजयालक्ष्मी, शेतकरी विणकर सोसायटी आदींकडे सुमारे ३५७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

राजकीय लोकांशी संबंधित संस्था

थकबाकी असणाऱ्या बहुतांश संस्था राजकीय लोकांशी संबंधित आहेत. या संस्था जिल्हा बँकेने २०२० मध्ये ताब्यात घेतल्या आहेत. महांकाली कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी चर्चेद्वारे उपाय शोधले. मात्र त्याला अद्याप यश आले नाही. माणगंगा कारखाना गेल्या वर्षी सुरु केला. मात्र कारखान्यातील मशिनरीच खराब झाल्यामुळे तोही प्रयत्न असफल ठरला. अखेर संस्था विक्रीसाठी जिल्हा बँकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

एनपीए कमी करण्यासाठी वसुलीचा आराखडा

दोन कारखान्यांसह सहा संस्थांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे बँक आर्थिक अडचणीत येणार आहे. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी एनपीए कमी करण्यासाठी बँकेने वसुलीचा आराखडा तयार केला आहे. बँकेच्या ताब्यात असलेल्या दोन कारखान्यांसह सहकारी संस्थांची विक्री करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधण्यात येत आहे.

या संस्थांकडील थकबाकी

माणगंगा कारखाना (आटपाडी) : सुमारे १२५ कोटी
महांकाली कारखाना (कवठेमहांकाळ) : सुमारे १२५ कोटी
डिवाईन फूडस : ३६ कोटी
प्रतिबिंब सूतगिरणी : १० कोटी
विजया लक्ष्मी सूतगिरणी : १२ कोटी
शेतकरी विणकर सोसायटी : ४९ कोटी

Web Title: Six entities including two factories in sangli are to be sold nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • sangli news

संबंधित बातम्या

मिरज पश्चिममध्ये लाळ्या आजाराचा उद्रेक; मौजे डिग्रज, कर्नाळ व पद्माळेत जनावरे मृत्युमुखी
1

मिरज पश्चिममध्ये लाळ्या आजाराचा उद्रेक; मौजे डिग्रज, कर्नाळ व पद्माळेत जनावरे मृत्युमुखी

सांगलीचं अखेर ठरलं ! धीरज सूर्यवंशी महापौर तर गजानन मगदूम उपमहापौर
2

सांगलीचं अखेर ठरलं ! धीरज सूर्यवंशी महापौर तर गजानन मगदूम उपमहापौर

सांगली महापालिका आयुक्तांचा प्रशासकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’; वाहनचालकाची थेट हकालपट्टी, मुकादमावर दंडात्मक कारवाई
3

सांगली महापालिका आयुक्तांचा प्रशासकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’; वाहनचालकाची थेट हकालपट्टी, मुकादमावर दंडात्मक कारवाई

Maharashtra Politics: ‘एनसीपी’च्या 16 नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी; गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान
4

Maharashtra Politics: ‘एनसीपी’च्या 16 नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी; गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर; दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार

इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर; दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार

Feb 08, 2026 | 04:40 PM
Mumbai Climate Week 2026 : नागरिकांना ‘अग्नि रक्षक’ प्रशिक्षण; शहराची अग्नी आपत्कालीन सज्जता होणार  मजबूत

Mumbai Climate Week 2026 : नागरिकांना ‘अग्नि रक्षक’ प्रशिक्षण; शहराची अग्नी आपत्कालीन सज्जता होणार  मजबूत

Feb 08, 2026 | 04:30 PM
Most Affordable EVs: पेट्रोलचे टेन्शन विसरा! १० लाखांच्या आत मिळतील ‘या’ ३ स्वस्त इलेक्ट्रिक कार; पाहा संपूर्ण डिटेल्स

Most Affordable EVs: पेट्रोलचे टेन्शन विसरा! १० लाखांच्या आत मिळतील ‘या’ ३ स्वस्त इलेक्ट्रिक कार; पाहा संपूर्ण डिटेल्स

Feb 08, 2026 | 04:26 PM
अमीर खान पिक्लबॉल खेळताना पडला! साठीत अशी एनर्जी, चाहते झाले हैराण

अमीर खान पिक्लबॉल खेळताना पडला! साठीत अशी एनर्जी, चाहते झाले हैराण

Feb 08, 2026 | 04:20 PM
लालपरीला मिळाले नवे नाव! नव्या STचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण, परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा 

लालपरीला मिळाले नवे नाव! नव्या STचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण, परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा 

Feb 08, 2026 | 04:13 PM
अमेरिकेत ‘Forever Chemicals’ चा कहर; दूषित पाणी आणि जमिनीमुळे लाखो लोकांचे आरोग्य संकटात

अमेरिकेत ‘Forever Chemicals’ चा कहर; दूषित पाणी आणि जमिनीमुळे लाखो लोकांचे आरोग्य संकटात

Feb 08, 2026 | 04:13 PM
मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

Feb 08, 2026 | 04:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.