Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी पुन्हा पळवला निधी? सामाजिक न्याय मंत्र्यांची तक्रार, महायुतीची दमछाक

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना यावरुन आता इतर खात्यांचे पैसे घेतले जात असल्याचे दिसून येत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 06, 2025 | 12:48 PM
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! e-KYC च्या 'त्या' निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! e-KYC च्या 'त्या' निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महायुतीकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली तेव्हापासून ही योजना चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीच्या पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत दर महिन्याला पात्र महिलेला दीड हजार रुपये दिले जातात. मात्र निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जाहीर करण्यात आलेली आणि जोरदार प्रचार करण्यात आलेल्या लाडक्या बहिणींना निधी देण्यामध्ये आता महायुतीची दमछाक होत आहे. महायुतीमधील मंत्री आता तक्रार करत असून यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत.

महायुतीमधील शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी लाडकी बहीण योजनेसाठी त्यांचा निधी घेतला जात असल्याची पुन्हा एकदा तक्रार केली आहे. यापूर्वी देखील सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेला दिला जात असल्याची तक्रार केली होती. आता पुन्हा एकदा संजय शिरसाट आक्रमक झाले आहेत. या खात्याचा 410 कोटींचा निधी वळवल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाला गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यावर्षी 7,317 कोटी रुपयांच्या निधीची तूट आहे

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

काय म्हणाले संजय शिरसाट?

सामाजिक न्याय विभागाचा निधी सलग दुसर्‍यांदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 410.30 कोटींचा निधी यापूर्वी वळवण्यात आला होता. आताही तितकाच निधी या योजनेसाठी वळवण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 820 कोटी 60 लाख रुपये वळवण्यात आले आहे. या खात्याचे मंत्री आणि शिवसेनेचे शिलेदार संजय शिरसाट यांनी विभागाचा निधी योजनेसाठी वळवल्याप्रकरणी आगपाखड केली होती. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थिती हाताळून अर्थमंत्री अजित पवार यांची पाठराखण केली. मात्र यावेळी पुन्हा एकदा तोच प्रकार घडल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मे महिन्याचा मिळाला नाही हप्ता?

लाडकी बहीण योजनेमधील अपात्र महिलांना निवडणुकीनंतर योजनेतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता सरकारी नोकरी असून देखील अर्ज दाखल केलेल्या महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचे समोर आले. तसेच यामुळे सरकारच्या तिजोरी अपात्र महिलांना पैसे दिल्याने अधिकचा भार पडला आहे. यामध्ये आता शेवटचा हप्ता या अक्षय तृतीयानंतर देण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता जून महिना सुरु झाला तरी अद्याप लाडक्या बहिणींना देण्यात आलेला नाही. याबाबत महिला कल्याण व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारला असता लवकरच दिला जाईल असे उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ओवाळणी देताना महायुती सरकारची दमछाक होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Web Title: Social justice minister sanjay shirsat department funds diverted to ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Ladki Bahin Yojana
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
1

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
2

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

Sanjay Shirsat: “इंधन दरवाढीचा निवडणुकांशी काडीचाही संबंध नाही!” मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितले
3

Sanjay Shirsat: “इंधन दरवाढीचा निवडणुकांशी काडीचाही संबंध नाही!” मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितले

Imtiaz Jaleel vs Sanjay Shirsat : मतीन पटेल यांच्या घर पाडण्याच्या कारवाईवर जलील आक्रमक
4

Imtiaz Jaleel vs Sanjay Shirsat : मतीन पटेल यांच्या घर पाडण्याच्या कारवाईवर जलील आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.