Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur IT Park Dispute: आयटी पार्क शहरातच हवे; उदय सामंत १० जुलैला सोलापुरात घेणार अधिकाऱ्यांची बैठक

दरम्यान शुक्रवारी 12 जून रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोलापुरच्या दौऱ्यावर आयटी पार्क शहरातच हवे, अशी भूमिका मांडल्याने पुन्हा एकदा होणार आयटी पार्क कुठे होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 12, 2026 | 07:32 PM
Solapur IT Park Update, Uday Samant Solapur Visit, Hotgi Road IT Park Land, Devendra Fadnavis Solapur IT Park,

Solapur IT Park Update, Uday Samant Solapur Visit, Hotgi Road IT Park Land, Devendra Fadnavis Solapur IT Park,

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसाठी आयटी पार्कची घोषणा
  • जिल्हा प्रशासनाने होटगी रोडवरील जलसंपदा विभागाची जागा महसूल विभागाकडे वर्ग करून ती MIDC कडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव
  • उद्योगमंत्री उदय सामंत यांनी “आयटी पार्क शहरातच हवे” अशी भूमिका
Solapur News: सोलापुरातील होटगी येथील नियोजित आयटी पार्क जागेबाबत पुन्हा एकदा वादाचा चर्चेला सुरुवात झाली असून, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आयटी पार्क हे शहरातच हवे अशी भूमिका सोलापुरात घेतली आहे. याबाबत येत्या दहा जुलै रोजी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे, अशी माहिती पत्रकारांशी त्यांनी बोलताना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर साठी आयटी पार्कची घोषणा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सोलापूर शहराजवळ होटगी रोडवरील जलसंपदा जागेवर आयटी पार्क उभारण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.

Crime News : प्रणित मोरेसह ‘त्या’ दोघांवर मोठी कारवाई, सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

ही जागा जलसंपदा विभागाची असल्याने त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ती महसूल प्रशासनाकडे वर्ग केला जाणार आहे, त्यानंतर ते आयटी पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

दरम्यान शुक्रवारी 12 जून रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोलापुरच्या दौऱ्यावर आयटी पार्क शहरातच हवे, अशी भूमिका मांडल्याने पुन्हा एकदा होणार आयटी पार्क कुठे होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Pune Crime : आता वाचलीस, पण पुन्हा दिसलीस तर…; पुण्यात महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

40 कोटी खर्च अपेक्षित

नियोजित आयटी पार्क ही होटगी येथील जलसंपदा जागेवरच होणार असून, त्यासाठी सूमारे 40 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव राज्यशासनाच्या उच्चचस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. यापूर्वी हिरज, कुंभारी, जुनी मिल, होटगी येथील जागेची पाहणी करण्यात आली. यात होटगी येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. होटगी येथे जलसंपदा विभागाच्या मालकीची 50 एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यात आली असून, आता तीच जागा आयटी पार्कसाठी दिले जाणार आहे.

 

Web Title: Solapur it park dispute industry minister uday samant insists on city location

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • Marathi News
  • Solapur News
  • Uday Samant

संबंधित बातम्या

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
1

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
2

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
3

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार
4

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.