Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरूपदी प्रा. डॉ. राजेश गादेवार यांची नियुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरूपदी नागपूर येथील सेवादल महिला महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. राजेश गादेवार यांची नियुक्ती झाली आहे. राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 07, 2022 | 05:56 PM
सोलापूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरूपदी प्रा. डॉ. राजेश गादेवार यांची नियुक्ती
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरूपदी नागपूर येथील सेवादल महिला महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. राजेश गादेवार यांची नियुक्ती झाली आहे. राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

प्रा. डॉ. गादेवार यांनी बुधवारी सकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. मावळते प्रभारी प्र कुलगुरु डॉ. विकास पाटील यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाचा पदभार घेतला. यावेळी प्रभारी कुलसचिव सीए श्रेणीक शहा, व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रा. महेश माने, डॉ. सुरेश पवार आदी उपस्थित होते.

[read_also content=”अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या श्रीमंत आबा गणपती महोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद https://www.navarashtra.com/maharashtra/enthusiastic-response-to-akhil-ricewadi-wes-tarun-mandals-shrimant-aba-ganapati-mahotsav-nrdm-323340.html”]

डॉ. गादेवार यांचे वनस्पतीशास्त्रामध्ये पीएच. डी. झाले असून आतापर्यंत त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 67 पेपर पब्लिश झाले आहेत. सोयाबीनवर त्यांचे दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बी अंकुर व शेवाळ या विषयावर त्यांचे विशेष संशोधन झालेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने पीएचडी पूर्ण केले असून एका विद्यार्थ्याचे पीएचडी सुरू आहे. तरुणांच्या उद्योगासाठी स्टार्टअपकरिता नागपूर महापालिकेच्या अंतर्गत त्यांनी विशेष काम केले आहे. इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून दोन वर्षे त्यांनी नागपूरमध्ये स्टार्टअपसाठी सहसमन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आता सोलापूर विद्यापीठात प्र कुलगुरू म्हणून विद्यार्थ्यांसाठी व सर्व संबंधित घटकासाठी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष काम करण्याचा मानस नूतन प्र. कुलगुरू डॉ. गादेवार यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Solapur university vice chancellor prof dr appointment of rajesh gadewar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2022 | 05:56 PM

Topics:  

  • bhagat sing koshyari
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: ‘हा नवीन भारत, कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही’; पंतप्रधान मोदींचे विधान
1

Top Marathi News Today: ‘हा नवीन भारत, कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही’; पंतप्रधान मोदींचे विधान

Top Marathi News Today: ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार
2

Top Marathi News Today: ‘राज्यपाल म्हणून महाराष्ट्रातील कार्यकाळ सर्वोत्तम’; उपराष्ट्रपतींचे गौरोद्गार

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
3

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
4

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.