Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलानेच आईला तोंडावर बुक्क्या मारत दगडाने केली मारहाण; महिला गंभीर जखमी

दुचाकी पोलीस पाटलाकडे ठेवल्याच्या कारणावरुन एका 55 वर्षीय महिलेस (Son Beaten to Mother) तिच्या मुलाने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली. आरोपी मुलाने केसाला धरुन, खाली पाडून दगडाने मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी मुलगा महादेव सिध्दू लेंगरे (रा.सलगर खु॥) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 14, 2023 | 10:02 AM
मुलानेच आईला तोंडावर बुक्क्या मारत दगडाने केली मारहाण; महिला गंभीर जखमी
Follow Us
Follow Us:

मंगळवेढा : दुचाकी पोलीस पाटलाकडे ठेवल्याच्या कारणावरुन एका 55 वर्षीय महिलेस (Son Beaten to Mother) तिच्या मुलाने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली. आरोपी मुलाने केसाला धरुन, खाली पाडून दगडाने मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी मुलगा महादेव सिध्दू लेंगरे (रा.सलगर खु॥) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी कमलाबाई सिध्दू लेंगरे (वय 55) या 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता सलगर येथे राहते. घरासमोर जनावरे बांधत असताना त्यांचा मुलगा महादेव सिध्दू लेंगरे याने जवळ येऊन कमलाबाई यांना म्हणाला, ‘माझी दुचाकी तू पोलीस पाटील यांना सांगून त्यांच्याकडे का ठेवली?’ असे म्हणून शिवीगाळ करत फिर्यादीच्या केसाला धरुन खाली पाडले.

तसेच तोंडावर बुक्क्या मारुन, दगड घेऊन हाताच्या कोपर्‍यावर मारल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहायक फौजदार हिप्परकर हे करीत आहेत.

Web Title: Son beaten to mother woman injured incident in mangalwedha nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2023 | 10:02 AM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Mangalwedha News
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
1

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
2

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!
3

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या
4

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.