Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटात पुन्हा मोठ खिंडार? लवकरच ठाकरे गटातील दोन खासदार आणि आठ आमदार शिंदे गटात सामील होणार ; खासदार प्रतापराव जाधवांचा दावा

दरम्यान, गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेत बंड केले. या सर्वांनी थेट गुवाहाटी गाठली होती. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले.

  • By Aparna
Updated On: Aug 13, 2023 | 07:18 PM
uddhav-thackeray-attacks-eknath-shinde-says-shiv-sena-is-one-i-dont-accept-other-sena

uddhav-thackeray-attacks-eknath-shinde-says-shiv-sena-is-one-i-dont-accept-other-sena

Follow Us
Follow Us:

लवकरच ठाकरे गटातील दोन खासदार आणि आठ आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा खळबळजनक दावा बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर ते खासदार आणि आमदार नेमके कोणते अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आमदार आणि खासदारांची नावे सांगण्यास जाधवांचा नकार
ठाकरे गटातील दोन खासदार आणि तब्बल आठ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा प्रतापराव जाधवांनी केलाय. ते लवकरच शिंदे यांच्या शिवसेना सोबत येतील असे जाधव म्हणाले. त्यामुळं आता ठाकरे गटात मोठ खिंडार पडणार का? दोन खासदार आणि तब्बल आठ आमदार शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत क? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे खासदार आणि आमदार नेमके कोण? त्यांची नावे सांगणे खासदार प्रतापराव जाधव यांनी जाणीवपूर्वक टाळले आहे. मात्र, खासदार प्रतापराव जाधव यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेत बंड केले. या सर्वांनी थेट गुवाहाटी गाठली होती. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ’50 खोके एकदम ओके’ या घोषणेची सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिंदे गटातील आमदारांनी 50 कोटी रुपये घेऊन बंड केलं असा आरोप सातत्याने करत आहेत. यानंतर विधानपरिषदेच्या काही आमदारांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शिवसेना नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी हे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर 13 खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता आणखी दोन खासदार आणि आठ आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्यानं ठाकरे गटाची चिंचा वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Soon two mps and eight mlas from the thackeray group will join the shinde group mp prataprao jadhavs claim nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2023 | 07:18 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Prataprao Jadhav
  • Shiv Sena
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
1

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
2

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
3

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण
4

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.