Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News : आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसला; दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू

वडगाव मावळमध्ये भीषण अपघात झाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला,

  • By प्रीति माने
Updated On: Nov 11, 2025 | 10:57 AM
Two Warkari died on the spot after a speeding container entered Dindi on foot. Vadgaon Maval News

Two Warkari died on the spot after a speeding container entered Dindi on foot. Vadgaon Maval News

Follow Us
Close
Follow Us:
  • वडगाव मावळमध्ये भीषण अपघात झाला
  • पायी दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू
  • सहा वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

Alandi Accident News : वडगाव मावळ: सतिश गाडे : मावळ तालुक्यातील (Vadgaon Maval) कामशेत परिसरात मंगळवारी (दि,11) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने (Accident News) परिसर हादरुन गेला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघात इतका भीषण होता की वारकऱ्यांना दूरवर फेकले गेले. काही क्षणातच भक्तिगीतांचा गजर शांत झाला आणि सर्वत्र आक्रोश आणि मदतीचे आवाज घुमू लागले.

वारकऱ्यांचा झालेल्या या अपघातामध्ये जखमी वारकऱ्यांना तातडीने कामशेत व लोणावळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, या अपघातानंतर परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर उतरून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या अपघातानंतर तापलेल्या ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, “या भागात सातत्याने अपघात होत आहेत. वारकऱ्यांचे जीव धोक्यात येत आहेत. या महामार्गावर वेगमर्यादा नियंत्रण, पोलिसांची गस्त, वॉर्निंग साईन बोर्ड, तसेच वारकऱ्यांच्या दिंडीसाठी स्वतंत्र मार्ग याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावे. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.” असा आक्रमक पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून, शेकडो वाहने अडकली आहेत. पोलिस अधिकारी व स्थानिक प्रशासन आंदोलन स्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे कारण वेग व निष्काळजी वाहनचालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या सुरक्षेचा व महामार्गावरील अपघातप्रवण भागांवरील उपाययोजनेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

 

Web Title: Speeding truck entered dandi warkari two warkari died and six were injured alandi accident news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • Accident Death
  • Kartiki Yatra
  • pune news

संबंधित बातम्या

पुन्हा नव्याने रंगले नाट्यदालन, नव्या निर्मितींचा वर्षाव, प्रेक्षकांच्या उत्साही प्रतिसादाने रंगभूमी उजळली
1

पुन्हा नव्याने रंगले नाट्यदालन, नव्या निर्मितींचा वर्षाव, प्रेक्षकांच्या उत्साही प्रतिसादाने रंगभूमी उजळली

पुण्यात भेंडी, गवार, काकडी, घेवड्याचे भाव भडकले, मटार स्वस्त; बाजारात आवक घटल्याने दरात १० ते २० टक्के वाढ
2

पुण्यात भेंडी, गवार, काकडी, घेवड्याचे भाव भडकले, मटार स्वस्त; बाजारात आवक घटल्याने दरात १० ते २० टक्के वाढ

सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे चंद्रकात पाटील यांच्याकडून पालकत्व; दरमहा देणार 50 हजार रुपये
3

सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे चंद्रकात पाटील यांच्याकडून पालकत्व; दरमहा देणार 50 हजार रुपये

बी. एड. प्रवेशाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ९२ टक्क्यांहून अधिक प्रवेश
4

बी. एड. प्रवेशाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ९२ टक्क्यांहून अधिक प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.