Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus : एसटीत ‘अमृत’ ज्येष्ठांना स्वच्छता अधिभारावरून वाद; ज्येष्ठ नागरिक-वाहक आमने-सामने

एसटीमध्ये ‘अमृत’ योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडून स्वच्छता अधिभार आकारल्यामुळे वाद निर्माण झाला. या मुद्द्यावर ज्येष्ठ नागरिक आणि वाहक यांच्यात वादावादी झाल्याची घटना समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 15, 2026 | 07:02 PM
एसटीत ‘अमृत’ ज्येष्ठांना स्वच्छता अधिभारावरून वाद; ज्येष्ठ नागरिक-वाहक आमने-सामने

एसटीत ‘अमृत’ ज्येष्ठांना स्वच्छता अधिभारावरून वाद; ज्येष्ठ नागरिक-वाहक आमने-सामने

Follow Us
Follow Us:

मुंबई: एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांकडून आज पासून दोन रुपये स्वच्छता अधिभार सुरू करण्यात आला आहे .सुट्या पैशावरून अनेक ठिकाणी वाद निर्माण होत असून अमृत ज्येष्ठ नागरिक व वाहकांमध्ये वादावादी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अधिभार संदर्भात काहीतरी मध्य मार्ग काढण्यात आला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे..

एसटीच्या प्रत्येक प्रवाशांकडून आज रात्री पासून दोन रुपये स्वच्छता अधिभार अतिरिक्त वसूल करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे.दररोज साधारण अडीच लाख अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवास करीत असून त्यांना आता दोन रुपये अधिभार लागणार आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने ही नक्कीच चांगली बाब आहे. त्याला विरोधही नाही. पण अमृत जेष्ठ नागरिक प्रवाशांना शासनाने यापूर्वी तिकीट भाड्यात शंभर टक्के सवलत दिलेली असली असल्याने ते दोन रुपये अतिरिक्त देण्यास टाळाटाळ करीत आहेत. परिणामी वाद निर्माण होत आहेत.

Devendra Fadnavis : जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, देवेंद्र फडणवीसांची माहिती

याला पर्याय म्हणून यूपीआय पेमेंट घेऊन हा प्रश्न सोडविण्यात मदत होते ,पण गेले आठवडा सर्वर डाऊन असल्याने प्रवाशांच्या खात्यातून पैसे कट होतात ते एसटीच्या खात्यात जमा होण्यात अडचणी येत आहेत.परिणाम मशीन मधून तिकीट निघण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे दोन रुपयांचा अधिभार वसूल करण्यावरून जेष्ठ नागरिक व वाहकामध्ये शाब्दिक खडाजंगी होत असल्याचे दिसून येत आहे. तरीही सद्या महामंडळाच्या गाड्यांच्या स्वच्छते बाबतीत दररोज प्रवासी तक्रारी होत आहेत.व या एसटीची बदनामी सुद्धा होत आहे.त्यामुळे महामंडळाची ही स्वच्छता योजना चांगली असली तरी दोन रुपये वसूल करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे यातून काही मध्य मार्ग काढण्यात यावा असेही बरगे यांनी म्हटले आहे.

काय आहे ही योजना?

एसटी महामंडळाने बस आणि स्थानकांच्या स्वच्छतेसाठी प्रति तिकीट ₹२ चा कायमस्वरूपी स्वच्छता अधिभार लागू केला आहे. हा अधिभार १५ एप्रिल २०२६ पासून लागू झाला असून, काही स्त्रोतांच्या मते अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना आणि इतर सवलतधारी प्रवाशांना यातून सूट मिळू शकते किंवा काही विशिष्ट परिस्थितीत तो लागू असू शकतो.

मुंबई शहरात ३३ हजार झाडांची छाटणी! पालिकेचे मान्सूनपूर्व काम, उष्णता आणि वायू गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती

Web Title: St amrit senior citizens cleanliness charge dispute news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
1

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका
2

Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.