Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उंब्रजजवळ नदी पुलावर एसटी बस उलटली ;  चालक वाहकसह १५ जण गंभीर जखमी 

पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात चालक व वाहक गंभीर जखमी झाले आहेत

  • By Aparna
Updated On: Jul 06, 2023 | 05:40 PM
उंब्रजजवळ नदी पुलावर एसटी बस उलटली ;  चालक वाहकसह १५ जण गंभीर जखमी 
Follow Us
Follow Us:

सातारा : पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला.  या अपघातात चालक व वाहक गंभीर जखमी झाले आहेत.  पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.  गुरुवार दिनांक ६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात घालवण्यात आले आहे.  अपघातग्रस्त बस विजापूर ते सातारा जात होती.  त्यावेळी अचानक चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे समोर येत आहे.  पुणे बेंगलोर महामार्गावर शिवडे गावाच्या हद्दीत उत्तर मान नदीच्या पुलावर विजापूर ते सातारा एसटी बस पलटी होऊन या हा अपघात झाला.  या अपघातात एसटी बसमधील प्रवाशांना मार लागला याबद्दल चालक व वाहक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे.  घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य केले.  दरम्यान उमरज पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असं अपघाताचा पंचनामा सुरू आहे.

Web Title: St bus overturns on river bridge near umbraj 15 people seriously injured including the driver nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2023 | 05:40 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara Accident
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.