साताऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत असलेल्या बेभान झालेल्या रिक्षाचालकाने आधी अनेक वाहनांना धडक दिली त्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबलला रिक्षातून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कराड-चिपळूण मार्गावर अडूळ गावच्या हद्दीतील महादेव मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.
जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. अक्षय मस्कु काळभोर व सौरभ जालिंदर काळभोर अशी या दोघांची नावे आहेत.
पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात दोनशे फूट खोल दरीत कार कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. मृत आणि जखमी सर्व लोणी काळभोर येथील रहिवासी असून…
आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. अनिकेत नितीन मगर (वय २६) व रणजित राजेंद्र मगर (वय ३२, रा. शेरेवाडी,…
पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात चालक व वाहक गंभीर जखमी…
वडूज : कातरखटाव (ता. खटाव) येथील बादशाही धाब्याजवळ असलेल्या छोट्या पुलावरुन कार (एमएच ११ बी डी ६४७२) रस्ता सोडून गेल्याने एकजण जखमी झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कलेढोण येथील…