Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : चोर सोडून संन्याशाला फाशी ; पोलीस यंत्रणेचा अजब प्रकार, नियमभंग करणाऱ्या वाहनांऐवजी सर्वसामान्यांना होतोय त्रास

कवठेमहांकाळ तालुक्यात अवैध वाहतूकीने धुमाकूळ घातलेला दिसून येत आहे. तालुक्याच्या सर्व भागातून वाळू, मुरूम, दगड तसेच मोठ्या प्रमाणात लाकूड बेकायदेशीरपणे वाहून नेले जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 15, 2026 | 04:30 PM
Kolhapur News : चोर सोडून संन्याशाला फाशी ; पोलीस यंत्रणेचा अजब प्रकार, नियमभंग करणाऱ्या वाहनांऐवजी सर्वसामान्यांना होतोय त्रास
Follow Us
Follow Us:
  • चोर सोडून संन्याशाला फाशी
  • पोलीस यंत्रणेचा अजब प्रकार
कोल्हापूर : कवठेमहांकाळ तालुक्यात अवैध वाहतूकीने धुमाकूळ घातलेला दिसून येत आहे. तालुक्याच्या सर्व भागातून वाळू, मुरूम, दगड तसेच मोठ्या प्रमाणात लाकूड बेकायदेशीरपणे वाहून नेले जात आहे. विशेषतः गोवंश वाहतूक बंदी असताना देखील सुरुच असल्याचे चित्र आहे जे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे थेट उदाहरण आहे. त्याचबरोबर शहरातील नागरिकांनाही वाहतुकीमुळे सतत त्रास सहन करावा लागत आहे. जुने स्टैंड आणि जत रोड परिसरात वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्या वाहनांऐवजी सामान्य नागरिकांना ही त्रास देत असतात, त्यामुळे शहरात सुरक्षितता आणि कायदा दोन्ही प्रश्नाच्या भोवऱ्यात आहेत.

Kolhapur News : इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका; कोल्हापुरात गॅस दरवाढीमुळे रिक्षाचालकांना संताप

सलगरे पोलिस चौकी नेमकी काय करत आहे?
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेली सलगरे पोलीस चौकी ही तक्रारीच्या केंद्रबिंदूवर आहे. सलगरे पोलीस चौकी नेमकी काय करत आहे? सोमवार बाजाराच्या दिवशी सोडली, तर इतर दिवशी गच्च बेशुद्ध असते.तालुक्यातील अवैध वाहतूक, लाकूड वाहतूक, गोवंश वाहतूक आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या धंद्यांवर पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर कायदा आणि सुव्यवस्था फक्त नावापुरती राहील, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. पोलिस फक्त सोमवार बाजाराच्या दिवशी बाहेर दिसतात. इतर दिवशी गच्च बेशुद्ध, परिणामी अवैध वाहतूक, लाकूड वाहतूक आणि गोवंश वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू असल्याची परिसरात चर्चा आहे. पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि काहींच्या वरदहस्तामुळे अवैध धंदे सुसूत्र चालत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याची नागरिकांमधून चर्चा सुरू आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यात अवैध वाहतूक, लाकूड तस्करी व गोवंश वाहतूक उघडपणे सुरू असल्याची वस्तुस्थिती सर्वांनाच माहीत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या भागातून मोठ्या प्रमाणात ही वाहतूक होत असल्याचे चित्र दिसून येत असताना त्यावर प्रभावी कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अवैध धंदे इतक्या उघडपणे सुरू असताना पोलिस प्रशासन मात्र शांत का आहे, हा प्रश्नही आता सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
– पांडुरंग पाटील, नेते शेतकरी विकास आघाडी

आंबा, काजू नुकसानग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती घोषित करा; राजू शेट्टींची मागणी

Web Title: Strange type of police system in kolhapur instead of vehicles violating the rules common people are suffering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • kolhapur news
  • navrashtra news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.