Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य मार्गावरील प्रवाशांना दिलासा; हार्बर आणि पश्चिम मार्गावर आज मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहून मगच प्रवासाचा मार्ग निश्चित करा

मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार ९ एप्रिल रोजी मुंबईत मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. तथापि, ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सेवा ठाणे-वाशी स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असणार नाही.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 09, 2023 | 07:00 AM
sunday mega block on april 9 2023 mumbai local trains services will be affected on harbour and western line no block on central main line check the timmings nrvb

sunday mega block on april 9 2023 mumbai local trains services will be affected on harbour and western line no block on central main line check the timmings nrvb

Follow Us
Follow Us:

मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) मुंबई विभागात (Mumbai Division) आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी (Repair And Maintainance Work) आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक (Mega Block) परिचालित करणार आहे. या कालावधीत मेन लाईनवर (Main Line) आज मेगाब्लॉक घेण्यात आला नसून हार्बर लाईनवर (Harbour Line) सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान लोकल ट्रेन्स उपलब्ध असणार नाहीत. पश्चिम रेल्वेवर (Western Railway) आज जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार ९ एप्रिल रोजी मुंबईत मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. तथापि, ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सेवा ठाणे-वाशी स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत उपलब्ध असणार नाही.

दुसरीकडे, पश्चिम मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक असेल. सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकापर्यंत सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक असणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर लोकल्स उपलब्ध असणार नाहीत.

Web Title: Sunday mega block on april 9 2023 mumbai local trains services will be affected on harbour and western line no block on central main line check the timmings nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Mega Block Mumbai
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
3

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.