लोकलने प्रवास करणाऱ्यांनो लक्ष द्या! घराबाहेर पडण्याआधी लोकलचा वेळापत्रक बघूनच बाहेर पडा. कारण आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आणि जंबो ब्लॉक असणार आहेत.मुंबई लोकल ट्रेनच्या मेगा ब्लॉकची माहिती खालीलप्रमाणे आहे.
रेल्वेच्या काही तांत्रिक बाबी दुरुस्ती करण्यासाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीन मार्गांवर असलेल्या मेगा ब्लॉकचे वेळापत्रक रेल्वेप्रशासनाने जारी केले…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणासाठी आणि प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी १५ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे ट्रॅक आणि सिग्नल्सची देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार, 14 जुलै रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवार ९ एप्रिल रोजी मुंबईत मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या…