Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: हार्बर एसी लोकलला ‘सुपरफास्ट’ प्रतिसाद! १५ दिवसांत ६५ टक्क्यांची प्रवासीवाढ; महसूलही दुपटीकडे

एसी लोकलमधून मिळणारा महसूल १.१८ कोटी रुपयांवरून १.९६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, यात ६६.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे.एसी लोकलमधील विनातिकीट आणि अनियमित प्रवास रोखण्यासाठी मुंबई विभागाकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 24, 2026 | 11:20 AM
हार्बर एसी लोकलला 'सुपरफास्ट' प्रतिसाद! १५ दिवसांत ६५ टक्क्यांची प्रवासीवाढ; महसूलही दुपटीकडे

हार्बर एसी लोकलला 'सुपरफास्ट' प्रतिसाद! १५ दिवसांत ६५ टक्क्यांची प्रवासीवाढ; महसूलही दुपटीकडे

Follow Us
Follow Us:

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवांना प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अतिरिक्त फेऱ्या सुरू होताच प्रवासीसंख्या आणि महसुलात मोठी झेप घेतली आहे. अवघ्या १५ दिवसांत एसी लोकलमधील प्रवासीसंख्येत जवळपास ६५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.हार्बर मार्गावर २६ जानेवारी २०२६ रोजी एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. सुरुवातीपासूनच या सेवांना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १ मे पासून आणखी १४ एसी फेऱ्या वाढवल्या. त्यामुळे मध्य रेल्वेवरील एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता १०८ वर पोहोचली असून, त्यात मुख्य मार्गावरील ८० आणि हार्बर मार्गावरील २८ फेऱ्यांचा समावेश आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई! सलग चौथा शनिवार कोरडा; नागरिक त्रस्त, नेत्यांवर निष्क्रियतेचे आरोप

एसी लोकलच्या महसुलात ६६.४३ टक्क्यांनी वाढ

१६ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत हार्बर एसी लोकलमधून २.३४ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. मात्र, अतिरिक्त फेऱ्या सुरू झाल्यानंतर १ मे ते १५ मे दरम्यान ही संख्या थेट ३.८६ लाखांवर पोहोचली आहे. म्हणजेच प्रवासीसंख्येत ६४.९७ टक्क्यांची भर पडली. प्रवाशांसोबत महसुलातही मोठी वाढ झाली आहे. एसी लोकलमधून मिळणारा महसूल १.१८ कोटी रुपयांवरून १.९६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, यात ६६.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Mumbai News: राज्यातील हजारो मंदिरांचा एल्गार! देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याविरोधात ठिकठिकाणी दंड थोपटले

फुकट्या प्रवाशांवर रेल्वेची करडी नजर

एसी लोकलमधील विनातिकीट आणि अनियमित प्रवास रोखण्यासाठी मुंबई विभागाकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.स्थानके आणि एसी लोकलमध्ये नियमित तपासण्या करून नियमभंग करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.आरामदायी, जलद आणि प्रीमियम प्रवासाचा पर्याय म्हणून हार्बर एसी लोकल प्रवाशांच्या पसंतीस उतरत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत असल्याचे मध्य रेल्वेने नमूद केले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Superfast response to harbor ac local 65 percent passenger growth in 15 days revenue also doubled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • AC Local
  • Local Trains
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका
1

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
2

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

निलंबित एपीआयच्या  आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?
3

निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव
4

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.