Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या खंदा समर्थक, आमदार गोळीबार प्रकरणात अटक

  • By Rahul Gupta
Updated On: Feb 07, 2024 | 01:08 PM
केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या खंदा समर्थक, आमदार गोळीबार प्रकरणात अटक
Follow Us
Follow Us:

कल्याण : कल्याणच्या भाजप कार्यकर्ता विकी गणात्रा आमदार गोळीबार प्रकरणात अखेर अटक झाला आहे. विकी गणात्रा हा केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि आमदार गणपत गायकवाड यांचा निकटवर्तीय आणि खंदा समर्थक आहे. गोळीबारच्या वेळी विकी गणात्रा हा आमदार गायकवाड यांच्याशी बोलण्याकरीता आला होता. गणपत गायकवाडसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये विक्की देखील आहे. या प्रकरणात दोन जण अद्याप फरार आहेत.

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणात संदीप सरवणकर, हर्षल केणे यांना अटक करण्यात आली होती. आमदाराचा मुलगा वैभव गायकवाड, आमदारांचे सहयोगी विकी गणात्रा आणि नागेश बडेकर फरार असल्याचे सांगण्यात आले होते. आत्ता विकी गणात्रा याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस सूत्रांकडून अशी माहिती आहे की, विकी गणात्रा याने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे आत्मसमर्पण केले आहे. कल्याणमध्ये विकी गणात्रा भाजपचा सक्रीय कार्यकर्ता आहे. त्याच्या भावाकडे भाजपचे पद आहे. भाजपच्या कल्याणमध्ये कोणताही कार्यक्रम असो त्यात विकी याची उपस्थिती होती. विकी गणात्रा हा केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि भाजप आमदार गायकवाड यांचा निकटवर्तीय आहे.

Web Title: Supporter of union minister kapil patil mla arrested in firing case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2024 | 01:08 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • kapil patil
  • mahesh gaikwad

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
2

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
3

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
4

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.