Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डान्स बारबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ऑर्केस्ट्रासंबधीची महाराष्ट्र पोलीसांची ‘ही’ अट केली अमान्य

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. के. एम. जोसेफ व न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. बारमधील ऑर्केस्ट्रात काम करण्यासाठी फक्त आठच लोकांना परवानगी देण्यात येईल. मग त्यात पुरुषांची संख्या जास्त असो वा महिलांची त्याबद्दल कोणतेही बंधन असणार नाही.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 20, 2022 | 11:23 AM
डान्स बारबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ऑर्केस्ट्रासंबधीची महाराष्ट्र पोलीसांची ‘ही’ अट केली अमान्य
Follow Us
Follow Us:

दिल्ली: डान्सबारबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ऑर्केस्ट्रामधील कलाकरासंबधीची महाराष्ट्र पोलीसांनी घातलेली अट अमान्य केली आहे. डान्सबारमधील (Dance Bar) ऑर्केस्ट्रामध्ये पुरुष आणि महिला कलाकारांची संख्या प्रत्येकी चार असावी असा आदेश राज्यात पोलिसांनी (Maharashtra Police) जारी केला होता. याबाबत सर्वोच्च न्यायलयाने निर्णय देताना म्हणटलं आहे की,
ऑर्केस्ट्रामध्ये फक्त ८ लोक असावेत ही मर्यादा घातली जाऊ शकते, मात्र त्यामध्ये पुरूष किती अन् महिला किती हे ठरवणं योग्य नाही.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)  रेस्टॉरंट्स आणि बारसाठी लागू केलेल्या अटींनुसार, महिला आणि पुरुषांची संख्या समान अर्थात प्रत्येकी ४ अशी असावी. फक्त तेवढ्याच लोकांना स्टेजवर परवानगी असावी असा नियम लागू केला होता. या नियमाला सर्वोच्च न्यायालयाने अमान्य ठरवलं आहे. लिंगभेदाच्या ठोकळेबाज, पारंपरिक विचारांवर आधारित नियमांना थारा मिळणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयानेमहाराष्ट्र सरकारला बजाविले आहे.

[read_also content=”हिजाब घातल्याने ५८ विद्यार्थिनी निलंबित; कर्नाटकातील अनेक शिक्षण संस्थांनी प्रवेशही नाकारला https://www.navarashtra.com/latest-news/58-students-suspended-for-wearing-hijab-in-karanatak-nprs-241808.html”]

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. के. एम. जोसेफ व न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. बारमधील ऑर्केस्ट्रात काम करण्यासाठी फक्त आठच लोकांना परवानगी देण्यात येईल. मग त्यात पुरुषांची संख्या जास्त असो वा महिलांची त्याबद्दल कोणतेही बंधन असणार नाही. या ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या, गाणाऱ्या महिला या समाजाच्या विशिष्ट वर्गातून आलेल्या असतात, असा पारंपरिक दृष्टिकोन आहे. अशा विचारांतून मग लिंगभेदभाव सुरू होतो.

मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती याचिका

बारमधील ऑर्केस्ट्रात चार पुरुष व चार महिला असे आठ लोक असावेत, अशी घातलेली अट महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ नुसार योग्यच आहे, असे मुंबई पोलीस आयुक्तांचे मत होते. ते मान्य करत या अटीविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

[read_also content=”सुनीता केजरीवाल यांचा कथित ऑडिओ व्हायरल, AAPची पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार https://www.navarashtra.com/india/sunita-kejriwals-alleged-audio-goes-viral-aap-complains-to-punjab-chief-electoral-officer-nrab-241812.html”]

Web Title: Supreme court removed gender cap in bar orchestra nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2022 | 11:23 AM

Topics:  

  • Dance Bar
  • maharashtra
  • Supreme Court

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.