ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार असल्याचा आरोप केला होता. त्यावर रामदास कदम यांनी अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबईतील कांदिवलीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्सबार असल्याचा खळबळजनक आरोप अनिल परब यांनी सभागृहात केला होता. त्यावर आता योगश यादव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार असल्याचा दावा ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी केला आहेु्. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली…
भाईंदर, काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील मिरागाव येथे चालणाऱ्या 'अमर पॅलेस उर्फ मानसी अंऑर्केस्ट्रा बार'वर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या बारवर छापा टाकत अश्लील डान्स सुरू असल्याचे उघड केले.
आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री असताना, 2005 मध्ये डान्सबार बंदी घातली होती. मात्र डान्सबार कायदा सुधारणेबाबत राज्य मंत्रिमंडळात आज चर्चा झाली असून सरकार पुन्हा डान्सबार सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र…
डान्सबारबाबतही (Dance Bar) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील अनेक डान्सबार बंद केले आहेत, त्यामुळं हळूहळू राज्यातील अनेक भागातील डान्सबार बंदर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र गुन्हा अकराव्या क्रंमाकावर आहे,…
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. के. एम. जोसेफ व न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. बारमधील ऑर्केस्ट्रात काम करण्यासाठी फक्त आठच लोकांना परवानगी देण्यात येईल. मग त्यात पुरुषांची संख्या…