Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

Shiv Sena Symbol Dispute News : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 08, 2025 | 01:22 PM
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:
  • शिवसेना नाव आणि चिन्हाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली
  • तारीख पे तारीख! 12 नोव्हेंबरला होणार सुनावणी
  • शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
Shiv Sena Symbol Dispute News In Marathi : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. या याचिकेवर आज (8 ऑक्टोबर) सुनावणी झाली असून आज पुन्हा तारीख पे तारीख पाहायला मिळलं. यावेळी न्यायालयाने १२ नोव्हेंबरपासून अंतिम सुनावणी होईल, असे न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एनके सिंह यांनी खंडपीठावर स्पष्ट निर्णय दिला आहे.

सुनावणी झाली का: अ‍ॅड. कपिल सिब्बल

न्यायाधीश सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एनके सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका जानेवारीच्या मध्यात होत आहेत. कृपया लवकर सुनावणी घ्या. कारण पक्षाचे नाव आणि चिन्हाचा प्रश्न आहे, अशी सिब्बल यांनी ही विनंती केली. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की या प्रकरणाची अंतिम सुनावणी १२ नोव्हेंबर २०२५ ला होईल.

संतापजनक! सरन्यायाधीश भूषण गवईंवर बुटाने केलेल्या हल्ल्याचे भाजप नेत्याकडून कौतुक; वाद पेटणार?

१२ नोव्हेंबरपासून सलग अंतिम सुनावणी होणार

आजच्या सुनावणीदरम्यान, शिंदे गटाच्या वकीलांनी अम्हाला युक्तीवादासाठी तीन दिवस हवे आहेत, असे सांगितले तर कपिल सिब्बल यांनी मला फक्त ४५ मिनिटे युक्तीवादासाठी हवी आहेत, असे सांगण्यात आले. एकूणच पुढील तीन दिवस सलग सुनावणी घेण्यापेक्षा आता 12 नोव्हेंबरपासून सलग अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले असल्याची माहिती वकिल असीम सरोदे यांनी दिली.

पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे?

केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना नाव आणि चिन्ह दिले होते. शिवसेना ठाकरे गटाने जुलै 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाने पक्ष नाव आणि चिन्ह निर्णयासंदर्भात अंतरिम अर्ज केला होता. यामध्ये महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात यावे, अशी मागणी केली होती. यावर ऑगस्टमध्ये सुनावणी होणार होती, मात्र ती पुन्हा लांबणीवर गेली आहे. मात्र या प्रकरणाला आता सुमारे दोन वर्ष झाली असून आम्ही या प्रकरणाचा निकाल देऊ अशी भूमिका न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली होती.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न 1.शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा?
केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना नाव आणि चिन्ह दिले होते. शिवसेना ठाकरे गटाने जुलै 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाने पक्ष नाव आणि चिन्ह निर्णयासंदर्भात अंतरिम अर्ज केला होता.

प्रश्न 2. कधी होणार सुनावणी?
आता 12 नोव्हेंबरपासून सलग अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले असल्याची माहिती वकिल असीम सरोदे यांनी दिली.

प्रश्न 3. युक्तीवाद कोणी केला?
ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.

‘चिन्ह गोठवलं तरी आम्हाला चालेल, पण…’; ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं मोठं विधान

Web Title: Supreme court to hear shiv sena symbol dispute on november 12 and uddhav seeks hearing before maharashtra local polls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

“मतदारांना दम दिला जात असेल, तर…”; निवडणुकीआधी श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा
1

“मतदारांना दम दिला जात असेल, तर…”; निवडणुकीआधी श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा

‘पंतप्रधान मोदींनी संविधान दिन देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला, पण…’; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
2

‘पंतप्रधान मोदींनी संविधान दिन देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला, पण…’; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान

Maharashtra Municipal Election: पालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’चा कळस; शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी
3

Maharashtra Municipal Election: पालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’चा कळस; शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”
4

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.