Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुरुंदवाडमध्ये ‘स्वाभिमानी’ आक्रमक; रास्ता रोको करत शासनाच्या जीआरची होळी

२०१९ मध्ये महापुराचे भरपाई घेतलेल्या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळणार नाहीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविरोधात कुरुंदवाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) पदाधिकारी आक्रमक होऊन शासनाच्या जीआरची होळी करून शहरातील शिवतीर्थजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 25, 2022 | 02:37 PM
कुरुंदवाडमध्ये ‘स्वाभिमानी’ आक्रमक; रास्ता रोको करत शासनाच्या जीआरची होळी
Follow Us
Follow Us:

कुरुंदवाड : २०१९ मध्ये महापुराचे भरपाई घेतलेल्या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळणार नाहीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविरोधात कुरुंदवाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) पदाधिकारी आक्रमक होऊन शासनाच्या जीआरची होळी करून शहरातील शिवतीर्थजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी अण्णासाहेब चौगुले म्हणाले, प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी जे निकष जाहीर केले आहेत. यामध्ये २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत बँक अथवा संस्थेकडून घेतलेले कर्ज पात्र असेल. कोल्हापूर, सांगली, सातार्‍यासह १३ जिल्ह्यात २०१९ मधील पूरस्थितीत पीक कर्ज आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांना दुबार लाभ दिला जाऊ नये, या दोन निकषांमुळे जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के शेतकरी अपात्र ठरणार आहेत.

विश्वास बालिघाटे म्हणाले, जिल्ह्यात ऊसासाठी जे पीक कर्ज घेतले जाते. त्याला १५ महिन्यांची मुदत असते. त्यामुळे सगल तीन वर्षांच्या निकषात हे शेतकरी बसत नाहीत. हे निकष आम्ही मान्य करणार नाही. या योजनेसाठी १० हजार कोटींची तरतूद केली आहे, त्याला कात्री लावू देणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आल्याने कुरुंदवाड-नृसिंहवाडी मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

यावेळी कुरुंदवाड पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अण्णासाहेब चौगुले, माजी सभापती सुवर्णा अपराज, बंडू उमडाळे, योगेश जिवाजे, विशाल चौगुले, अविनाश गुदले, निंगोड पाटील, बंडू पाटील, रघू नाईक, दिलीप माणगांवे, भूपाल कुंभोजे, ध्रुव रूकडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Swabhimani shetkari sanghatana aggressive in kurundwad holi of the government gr by rasta roko nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2022 | 02:37 PM

Topics:  

  • kolhapur
  • Rasta Roko

संबंधित बातम्या

संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, ‘महायुती’ सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात
1

संविधानाने दिलेला अधिकार धोक्यात, ‘महायुती’ सरकारला हद्दपार करण्याची वेळ; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ
2

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ

Jai Jai Swami Samarth: रणजीतरूपी महिषासुराचा संहार होणार? स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार 4 स्त्रियांचं रहस्य; मालिकेला नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: रणजीतरूपी महिषासुराचा संहार होणार? स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार 4 स्त्रियांचं रहस्य; मालिकेला नवं वळण

Padmavati Devi : कोल्हापुरातील पद्माळा तलावाच्या उत्खननात सापडली स्वयंभू पद्मावती देवीची मूर्ती!
4

Padmavati Devi : कोल्हापुरातील पद्माळा तलावाच्या उत्खननात सापडली स्वयंभू पद्मावती देवीची मूर्ती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.