Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहाड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने, मध्य रेल्वे उशिराने

मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्थानकात  मालगाडीच्या डब्याचे कँपलिंग तुटल्याने कल्याणकडे जाणरी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. शहाड रेल्वे (Shahad station) स्थानकात शुक्रवारी दुपारी १२.२४ वा.सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणाऱ्या मालगाडीच्या डब्याचे कँपलिंग शहाड रेल्वे स्थानकात तुटल्याने सुमारे २० मिनिटे कल्याणच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 08, 2022 | 01:55 PM
शहाड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने, मध्य रेल्वे उशिराने
Follow Us
Follow Us:

मुंबई : ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी एक म्हण आहे. सध्या याचा प्रत्यय मध्य रेल्वेच्या (Central railway) मार्गावर पाहयला मिळत आहे. पावसाला (Rain) सुरुवात होते न होते तोच मध्य रेल्वेच्या गाड्यावर (Central railway local train) याचा परिणाम दिसत आहे. आज पुन्हा एकदा मध्य रेल्वे उशिराने धावत आहे. (Today also Central railway local train late) ते पावसामुळं नसून शहाड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड (Technical problem due to Central railway local train late) झाल्यामुळं मध्य रेल्वे उशिराने धावत आहे. त्यामुळं प्रवाशांना त्रासाला सामोरी जावे लागत असून, मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे.

[read_also content=”हेल्मेट काढण्यास गेलेल्या कामगारावर काळाचा घाला; पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/a-worker-died-after-collapsed-from-5th-floor-in-pune-nrka-301932.html”]

मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्थानकात  मालगाडीच्या डब्याचे कँपलिंग तुटल्याने कल्याणकडे जाणरी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. शहाड रेल्वे (Shahad station) स्थानकात शुक्रवारी दुपारी १२.२४ वा.सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणाऱ्या मालगाडीच्या डब्याचे कँपलिंग शहाड रेल्वे स्थानकात तुटल्याने सुमारे २० मिनिटे कल्याणच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करीत मालगाडी रवाना केल्याची सध्या माहिती समोर येत आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे तसेच रेल्वे प्रवाशांनी सहकार्य केले असल्याचे शहाड रेल्वे स्टेशन मास्टर अमोल खरात यांनी संपर्क साधला असता सांगितले.

दरम्यान, मुंबईकरांना सकाळा  व दुपारी कार्यालय गाठण्याची घाई असते. आणि अशा गर्दीच्या वेळी लोकल उशिराने धावत असल्यामुळं प्रवाशांचा खोळंबा होत असून, प्रवाशांना त्रासाला सामोरी जावे लागत आहे. त्यामुळं प्रवाशी मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभार व नियोजनावर लाखोली वाहत आहेत.

Web Title: Technical problem due to central railway local train late

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2022 | 01:55 PM

Topics:  

  • central railway
  • CSMT
  • kalyan

संबंधित बातम्या

Mumbai Railway Demolition: मुंबईत पुन्हा बुलडोजर ॲक्शन! प्रभादेवीत १०० कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर,पाहा photos
1

Mumbai Railway Demolition: मुंबईत पुन्हा बुलडोजर ॲक्शन! प्रभादेवीत १०० कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर,पाहा photos

Ulhas River Pollution: उल्हास नदीच्या प्रदूषणाला बसणार आळा; नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडेसहा कोटींचा प्रकल्प
2

Ulhas River Pollution: उल्हास नदीच्या प्रदूषणाला बसणार आळा; नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडेसहा कोटींचा प्रकल्प

Kalyan Police News: ‘तुझी तक्रार घेणार नाही, तुला जे करायचे ते कर’; खडकपाडा पोलीस अधिकारी अमोल खोंडे पुन्हा चर्चेत!
3

Kalyan Police News: ‘तुझी तक्रार घेणार नाही, तुला जे करायचे ते कर’; खडकपाडा पोलीस अधिकारी अमोल खोंडे पुन्हा चर्चेत!

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती
4

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.