Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News: मोखाड्यात आयशर ट्रकचा भीषण अपघात! मजुरीसाठी गेलेल्या एकाच मृत्यू 40 हून अधिक जखमी

मोखाडा–त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आयशर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 40 हून अधिक मजूर जखमी.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 21, 2025 | 05:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • काही जखमींवर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
  • मोखाडा तालुक्यातील अनेक मजूर रोजगाराच्या शोधात नाशिक या ठिकाणी
  • 40 हून अधिक जखमींवर उपचार सुरू
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा त्रंबकेश्वर रस्त्यावरील तोरंगण घाटात एक आयशर ट्रकचा मोठा अपघात झाला असून यामध्ये प्रवासी असलेल्या सुभाष दिवे (२८) मु.हाडे जव्हार याचा जागीच मृत्यू झाला आहे तर 40 हून अधिक प्रवासी मजूर जखमी झाल्याचे चित्र आहे गंभीर जखमींना उपचारासाठी त्रबकेश्वर आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तर काही जखमींवर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील काहींची स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे तर काहींना मोठ्या प्रमाणावर मुका मार लागल्याचे दिसून येत आहे यातील सर्वच जखमींची नावे अद्याप कळाली नसली तरी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात मात्र एकच गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले (Palghar News)

आता बिबट्यांची खैर नाही! Forest Department ॲक्शन मोडमध्ये; ३० ट्रॅप अन्…

याबाबत प्राथमिक स्वरूपात मिळालेल्या माहितीनुसार मोखाडा तालुक्यातील अनेक मजूर रोजगाराच्या शोधात नाशिक या ठिकाणी कामासाठी जातात हे मजूर रोजंदारीच्या शोधात जात असल्याने कमी पैशांमध्ये प्रवास व्हावा यासाठी मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांचा आधार घेत असतात अशावेळी सहा ते सातच्या आसपास नाशिक वरून मोखाड्याकडे येणाऱ्या एका आयसर ट्रक मध्ये तब्बल पन्नास हून अधिक मजूर बसले होते यानंतर तोरंगण घाटात या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना रात्री आठ वाजता घडल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात याबाबत कळविण्यात आल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे या सर्व जखमींना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यातील एकाच्या जागीच मृत्यू झाला आहे तर 40 हून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना नाशिक रुग्णालयात देखील हलविण्यात आले आहे.

Mumbai Traffic : मुंबईकरांची वाहतूक कोंडी कायमची फुटणार! कुर्ला ते घाटकोपर प्रवास सुसाट, BMC चा 1365 कोटींचा मेगा प्लॅन जाहीर

मोखाडा तालुक्यात सध्या स्थलांतराचे प्रमाण मोठे असताना आता दररोजचे स्थलांतर सुद्धा वाढले आहे यासाठी मोखाड्यातील अनेक मजूर मोखाडा त्रंबक रस्त्यावरील अनेक फाट्यावर येऊन उभे राहतात कमी भाड्यामध्ये गाड्या मिळव म्हणून मालवाहतूक वाहनांमध्ये प्रवास करतात आणि येताना सुद्धा मजुरी मिळाल्यानंतर अशाच वाहनांचा ते जर दिवशी आधार घेत असतात त्यातूनच आज अशाच एका वाहनात प्रवास करत असताना हा मोठा अपघात झाला आहे यामुळे एकीकडे स्थानिक पातळीवर रोजगार नाही दुसरीकडे रोजगारासाठी आपला जीव दररोज धोक्यात घालावा लागत असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.

Web Title: Terrible accident involving eicher truck in mokhada one person on his way to work dies more than 40 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 05:21 PM

Topics:  

  • Palghar news

संबंधित बातम्या

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
1

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.