Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एका दिवसात 665 बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कारवाई

रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गांवर तसेच झाडांवर धोकादायकरित्या लावलेले सर्व पोस्टर्स, बॅनर्स पूर्णतः हटविण्याची कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रात एका दिवसात 665 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 15, 2025 | 06:01 PM
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एका दिवसात 665 बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कारवाई

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एका दिवसात 665 बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे: आज शहरात ठाणे महापालिकेच्या वतीने पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली. रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गांवर तसेच झाडांवर धोकादायकरित्या लावलेले सर्व पोस्टर्स, बॅनर्स पूर्णतः हटविण्याची कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रात एका दिवसात 665 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यात आले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यात आले. विजेच्या खांबावर, झाडांवर, रस्त्याच्या दुभाजकांवर, रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले बॅनर्स काढण्याची कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग व प्रभागसमितीतील कर्मचारी यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली. शहरातील पोस्टर्स, होर्डिंग्‌जमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अनेकदा वाऱ्यामुळे अशा प्रकारचे होडिंग्ज पडून दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

महाकुंभमेळा रेल्वेला पावला! कुंभच्या निमित्ताने रेल्वेच्या पुणे विभागाला 8.42 कोटी रुपयांचे उत्पन्न

या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज आयुक्तांच्या निर्देशानुसार हटविण्यात येत असून ही मोहिम यापुढेही सातत्याने सुरू राहील असे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. या कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे, सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त तसेच प्रभागसमितीतील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रभागसमितीनिहाय बॅनर्स, पोस्टर्सवर करण्यात आलेली कारवाई

नौपाडा प्रभाग समिती – 76
कोपरी प्रभाग समिती – 54
वागळे इस्टेट प्रभाग समिती – 55
लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती – 66
वर्तकनगर प्रभाग समिती – 65
माजिवडा मानपाडा प्रभाग समिती – 67
उथळसर प्रभाग समिती – 53
कळवा प्रभाग समिती – 72
मुंब्रा प्रभाग समिती – 75
दिवा प्रभाग समिती 82

शरद पवारांना मोठा धक्का; ‘या’ आमदाराने तुतारी सोडून हाती धरले कमळ

Web Title: Thane news action taken against 665 banners and hoardings in a day in thane municipal corporation jurisdiction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • maharashtra
  • thane
  • TMC

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ! वैद्यकीय महाविद्यालयात कायदा धाब्यावर बसवून रातोरात मेसचे कंत्राट बदलले
1

विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ! वैद्यकीय महाविद्यालयात कायदा धाब्यावर बसवून रातोरात मेसचे कंत्राट बदलले

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी
2

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?
3

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य
4

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.