Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिवंडीत आरोग्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी! रुग्णवाहिका न मिळाल्याने घरात प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

भिवंडी तालुक्यातील एका आदिवासी पाड्यात घडलेल्या घटनेने आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या असून यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 24, 2026 | 11:30 AM
भिवंडीत आरोग्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी! रुग्णवाहिका न मिळाल्याने घरात प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

भिवंडीत आरोग्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी! रुग्णवाहिका न मिळाल्याने घरात प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • वेळेवर वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिका न मिळाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
  • उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांच्या कारणावरून दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला.
  • या घटनेनंतर संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
वेळेवर वैद्यकीय उपचार व रुग्णवाहिका न मिळाल्याने आदिवासी महिलेची घरातच प्रसूती होऊन आपले बाळ दगावल्याची घटना भिवंडी तालुक्यातील मैंदे बीजपाडा या आदीवासी पाड्यात मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी भूमिपुत्र एल्गार संघटना आक्रमक झाली असून संघटनेने बुधवारी दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत, या प्रकरणात दोषी असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर संदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील मैंदे बीजपाडा या आदिवासी पाड्यातील महिला सविता विनोद रावते (३२) या आदिवासी महिलेला मंगळवारी रात्री प्रसूती कळा येऊ लागल्याने तिच्या कुटुंबाने वारंवार संपर्क करूनही आरोग्य विभागाने गाडीची व्यवस्था केली नाही. खराब रस्ता आणि वाहनाची अनुपलब्धता असल्यामुळे महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचता आले नाही. त्यामुळे घरातच बाळाला जन्म दिला. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला.

आधार कार्ड नसल्यामुळे तपासणीपासून वंचित

मैदे बीजपाडा या आदिवासी पाड्यातील महिला सविता विनोद रावते (३२) या आदिवासी महिलेला मंगळवारी रात्री प्रसूती कळा येऊ लागल्याने तिच्या कुटुंबाने वारंवार संपर्क करूनही आरोग्य विभागाने गाडीची व्यवस्था केली नाही. सविता रावते या वीटभट्टी मजूर असून, मागील नऊ महिन्यांच्या काळात त्यांची एकदाही सोनोग्राफी झाली नाही. सविता यांच्याकडे स्वतःचे आधार कार्ड असूनही, त्यांच्या पतीचे आधार कार्ड नसल्याचे तांत्रिक कारण देत आरोग्य विभागाने त्यांना तपासणीपासून वंचित ठेवले असल्याचा आरोप भूमीपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी केला आहे.

भूमीपूत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार म्हणाले की, “हा केवळ बालमृत्यू नाही, तर व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. आधार कार्ड नाही म्हणून उपचार नाकारणे ही विकृत मानसिकता आहे. इथल्या प्रशासनासाठी गरीब आदिवासी हे माणसे नसून जनावरं आहेत का? या महिलेच्या प्रसूतीबाबत निष्काळजीपणा दाखवणाऱ्या सर्व संबंधित दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही”.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Bhiwandi health negligence ambulance unavailable home delivery newborn death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • bhiwandi
  • Death
  • newborn baby

संबंधित बातम्या

नवजात बालकांना जन्म झाल्यानंतर कावीळ का होते? मुलांच्या शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
1

नवजात बालकांना जन्म झाल्यानंतर कावीळ का होते? मुलांच्या शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Salim Kumar Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलीम कुमार काळाच्या पडद्याआड; वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास
2

Salim Kumar Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलीम कुमार काळाच्या पडद्याआड; वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास

काळ आला अन् वेळ पण आली! ‘या’ ठिकाणी फ्लाय ओव्हरवरून क्रेन खाली कोसळली, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू
3

काळ आला अन् वेळ पण आली! ‘या’ ठिकाणी फ्लाय ओव्हरवरून क्रेन खाली कोसळली, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Pahlaj Nihalani Dies: ज्येष्ठ निर्माते आणि सेन्सॉर बोर्डचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
4

Pahlaj Nihalani Dies: ज्येष्ठ निर्माते आणि सेन्सॉर बोर्डचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.