Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli News: डोंबिवलीमध्ये धोकादायक ‘सुमती निवास’मुळे नागरिकांचा जीव धोक्यात; कारवाई कधी होणार?

डोंबिवली येथे सुमती निवास ही इमारत अतिधोकादायक स्थितीत असून, नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 09, 2026 | 04:56 PM
डोंबिवलीतमध्ये धोकादायक ‘सुमती निवास’मुळे नागरिकांचा जीव धोक्यात; कारवाई कधी होणार?

डोंबिवलीतमध्ये धोकादायक ‘सुमती निवास’मुळे नागरिकांचा जीव धोक्यात; कारवाई कधी होणार?

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवलीमध्ये धोकादायक इमारत
  • ‘सुमती निवास’मुळे नागरिकांचा जीव धोक्यात
  • कारवाई कधी होणार?
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील धोकादायक व अतिधोकादायक इमारती रहिवाश्यांच्या जीविताला धोकादायक बनल्या आहेत. पालिका प्रशासन केवळ धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटीसा बजावण्याचे काम करून आपले हात झाकून टाकत असल्याने आजही धोकादायक इमारतीचा प्रश्न आवासून उभा राहिला असल्याने पालिका प्रशासन इमारती कोसळून जीवित हानी होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Parth Pawar Oath Ceremony : हळवा क्षण! अजित दादाचं जॅकेट अन् आईची उपस्थिती…, पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सुमारे साडे पाचशे हून अधिक इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती जीर्ण मरणासन्न अवस्थेत उभ्या आहेत. डोंबिवलीत सुमती निवास ही इमारत कधीही पडू शकते मात्र प्रशासन काहीही कारवाई करत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळा तोंडावर आला की पालिका प्रशासन पालिका क्षेत्रातील दहा प्रभाग क्षेत्र कार्यालया हद्दीत असलेल्या धोकादायक व अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर करून त्यांना नोटीसा बजावण्याचे काम नित्य नियमाने दरवर्षी करत असते. नोटीसा बजावण्या पलीकडे पालिका प्रशासन कोणतेच काम करीत नसल्याने या जुन्या इमारतीचे मालक इमारत कोसळण्याची वाट पाहत असतात.

काही दिवसा पूर्वी डोंबिवली पूर्वे कडील गोपाल नगर २ मधील आधार इमारतीतील पहिल्या मजल्या वरील घराचा स्लॅब तळ मजल्यावरील घरा वर कोसळला होता यात तीन जण जखमी झाले होते डोंबिवली कल्याणात आजही तीस ते चाळीस वर्ष जुन्या झालेल्या इमारती धोकादायक अवस्थेत मरणासन्न उभ्या आहेत याही इमारती कोसळण्याच्या स्थितीत उभ्या आहेत.डोंबिवली पूर्वे कडील भर स्टेशन परिसरातील वाहतूक पोलिस ऑफिस समोरील जुने लक्ष्मी हॉस्पिटल असलेली सुमती निवास ही दोन मजली इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीतील रहिवाश्यांच्या खोल्या रिकाम्या करण्यात आल्या होत्या.

गेल्या काही वर्षा पासून या रिकाम्या असलेल्या धोकादायक इमारतीला पालिका प्रशासन नोटीसा पाठवण्या पलीकडे कोणतीच इमारत निष्कासित करण्याची कारवाई नाही तर इमारत मालकाला काही पडली नाही. या धोकादायक इमारतीचा वापर रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांचे समान ठेवण्याचा उपयोगाची राहिली आहे तर या धोकादायक काही दुकानेही सुरू आहेत सदरची धोकादायक इमारत भर रस्त्याच्या कडेला उभी असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाण्याची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने इमारत कोसळल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका प्रशासन धोकादायक इमारत कोसळण्याची वाट पाहत आहे का की पालिका प्रशासन कोणाच्या दबावा मुळे या इमारतीवर निष्कशणाची कारवाई करत नाही असा प्रश्न नागरिकामधून विचारला जात आहे.

‘सरकारी जागेतील धार्मिक स्थळे तातडीने हटवा’; भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मोठी मागणी

Web Title: Dombivli dangerous building sumati nivas action delay news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Dombivli
  • kalyan
  • KDMC

संबंधित बातम्या

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
1

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

KDMC News: तीन वर्षांपासून कोट्यवधींची देणी थकीत; ‘आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका’, ठेकेदारांचा आक्रोश
2

KDMC News: तीन वर्षांपासून कोट्यवधींची देणी थकीत; ‘आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका’, ठेकेदारांचा आक्रोश

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
3

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर
4

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.