Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?

Navi Mumbai Dahi Handi: नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच शहरभर बेकायदेशीर बॅनर आणि होर्डिंग्जचे पेव फुटले आहे. मुख्य चौक, उड्डाणपूल, रस्ते आणि दुभाजकांवर परवानगीविना लावण्यात आलेल्या फलकांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 04, 2026 | 11:38 AM
अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?

अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?

Follow Us
Follow Us:
  • उत्सवाच्या नावाखाली बॅनरबाजीचा सुळसुळाट
  • महसूल बुडतोय, सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर
  • दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
सावन वैश्य, नवी मुंबई: ‘गोविंदा रे गोपाला’चा गजर, ढोल-ताशांचा दणदणाट सध्या दिसून येत आहे. या अशा वातावरणात नवी मुंबईत दहीहंडीचा उत्सव रंगवला जात आहे. लाखो-करोडोंची रोख बक्षीसे, लावणी कलावंतांचे थिरकणे, हास्य आर्टिस्ट आणि रील स्टार्सची फौज उतरवून गर्दी खेचण्याची होड लागली आहे. त्यासाठी सर्वत्र बॅनरबाजी केली जात आहे. तर गल्लोगल्ली उत्सवांच्या शुभेच्छा बॅनर लावून राजकीय, सामाजिक नेते कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत. या बॅनरबाजीमुळे बेकायदेशीर बॅनर आणि होर्डिंग्जच्या विळख्यात ढकलले गेले आहे. तर दुसरीकडे पालिकेची परवानगी न घेता पालिकेचा महसूल बुडवला जात आहे. पालिकेकडून विभागनिहाय कारवाई करणे अपेक्षित असताना, सण उत्सवात या बॅनरबाजीला अभय दिले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. (Navi Mumbai Dahi Handi)

Navi Mumbai: तुर्भेतील घनकचरा प्रकल्पात विषारी वायूचा धोका? NMMCने आरोप फेटाळले, जाणून घ्या वस्तुस्थिती

उत्सवाच्या नावाखाली शहरातल्या मुख्य चौकांत, उड्डाणपुलांवर आणि गर्दीच्या रस्त्यांवर धोकादायक बॅनरचे पेव पसरले आहे. वारा-पावसाने हे अवाढव्य फलक कोसळून कुणाचा नाहक बळी गेला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुभाजकांमध्ये देखील बॅनर लावले गेले असून, अनेक ठिकाणी वाहनांना आडकाठी होत आहे.पादचाऱ्यांच्या जिवाशी खेळणारे हे अनधिकृत फलक हटवण्याचे धाडस पालिका प्रशासन दाखवणार का अस प्रश्न उपस्थित होत आहे.

राजकीय दबावापुढे प्रशासन गप्प

पालिकेच्या सभागृहात सत्ताधारी व विरोधक आपणच या शहराचे “हितचिंतक” असल्याचे दाखवत असतात. मात्र सण उत्सवांच्या वेळी बॅनरबाजी करताना ही जबाबदारीची जाणीव जाते कोठे असा प्रश्न उपस्थित होतो.

एखाद्या सामान्य नागरिकाने छोटासा बोर्ड लावला तरी त्याच्यावर धडक कारवाई करणारे महापालिका अधिकारी, राजकीय पक्षांच्या या भव्य बेकायदेशीर बॅनरसमोर मात्र झुकताना दिसत आहेत. प्रशासनाचा हा उघड दुटप्पीपणा दिसून येत असून, पालिका प्रशासनाचं अशा अनधिकृत बॅनरबाजीला अभय देऊन पालिकाच स्वतःचा महसूल बुडवत असल्याचे सिद्ध होते.

“नियमांनुसारच कारवाई करण्यात येईल. ज्या ठिकाणी आवश्यक परवानगी नसेल, तेथील अनधिकृत बाबी तातडीने काढून टाकण्यात येतील आणि संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. कारवाई करताना कोणत्याही राजकीय पक्षाचा भेदभाव केला जाणार नाही”, अतिरिक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका डॉ. राहुल गेटे यांनी माहिती दिली.

Navi Mumbai News: महापे एमआयडीसीतील 3 डेअरींवर FDAचा छापा; 12 लाखांहून अधिक किमतीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ जप्त

Web Title: Illegal dahi handi banners hoardings across navi mumbai raise safety and revenue concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Dahi Handi
  • maharashtra
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

दहीहंडीच्या उत्साहाला AI चा तडका! Google Gemini च्या मदतीने क्षणातच बनवा सिनेमॅटिक ईमेज, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल
1

दहीहंडीच्या उत्साहाला AI चा तडका! Google Gemini च्या मदतीने क्षणातच बनवा सिनेमॅटिक ईमेज, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल

राज्यातील 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र खेबुडकर यांची सिंधुदुर्गातून पुण्यात बदली
2

राज्यातील 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र खेबुडकर यांची सिंधुदुर्गातून पुण्यात बदली

Krishna Janmashtami 2026: बासरीच्या सुरांनी आयुष्य होईल आनंदी! श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
3

Krishna Janmashtami 2026: बासरीच्या सुरांनी आयुष्य होईल आनंदी! श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

Bhandara News: केवायसीने अडविला लाडक्या बहिणींचा हप्ता! जिल्ह्यात २ लाख ९९ हजार लाभार्थी, शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष
4

Bhandara News: केवायसीने अडविला लाडक्या बहिणींचा हप्ता! जिल्ह्यात २ लाख ९९ हजार लाभार्थी, शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.