Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Belapur Road Closed : उद्या ठाणे-बेलापूर मार्गावर बंद ? काय आहे कारण, वाहनांनसाठी पर्यायी मार्ग कोणता

Thane Belapur Road Closed : ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील पुलाच्या गर्डर बसवण्याच्या कामासाठी रात्रीच्या वेळी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीवर निर्बंध असतील.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 04, 2026 | 09:50 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे  
  • पर्यायी मार्ग कोणते ?  
  • प्रवाशांसाठी रेल्वेहा पर्याय उत्तम 
Thane Belapur Road Closed : ठाणे-बेलापूर मार्गावर रात्रीच्या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. कारण एमएमआरडीएकडून एक महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले असून, ऐरोली- काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील पुलाच्या गर्डर बसवण्याच्या कामासाठी उद्या तसेच 9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांनासुद्धा पार्किंगसाठी मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी या  विविध पर्यायी मार्ग निश्चित केले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे

रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांनी व वाहनचालकांनी होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी, या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि परिसरात तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. अशी आवाहान वाहतूक पोलिस विभागा मार्फत करण्यात आले आहे.

पर्यायी मार्ग कोणते ?

बेलापूर कडे जाणाऱ्या सहा चाकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनाना दिघा येथील मुकुंद कंपनी येथून एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्याने इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग मोकळा केला आहे.तर चारचाकींना भारत बिजली चौकातून उजवीकडे जाऊन ऐरोली फायर ब्रिगेड चौकातून डाव्या साईडने खेडेकर चौक मार्गे पर्यंत रस्ता मोकळा केला आहे.

तर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्यांना रबाळे नाका सिग्नल येथून उजवीकडे वळून एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्याने मुकुंद कंपनी मार्गे पुढे जाण्यासाठी मार्ग आहे. पटणीमार्गे जाणाऱ्यांसाठी रबाळे नाका-दिवागाव सर्कल-पटणी रोड मार्ग उपलब्ध असतील.

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात

प्रवाशांसाठी रेल्वेहा पर्याय उत्तम

उद्या ठाणे- बेलापूर मार्गावर रात्रीच्या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे. एमएमआरडीएकडून एक महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले असून, ऐरोली- काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील पुलाच्या गर्डर बसवण्याच्या कामासाठी उद्या तसेच 9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

पण याचा फटका प्रवाशांवर होणार आहे. प्रवाशांसाठी रेल्वेहा पर्याय उत्तम असणार आहे. जर तुम्हाला रात्री 11 नंतर ठाणे ते वाशी ते पनेवल असा प्रवास करायचा आहे. तर ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन हा सर्वात वाहतूक कोंडीमुक्त आणि सुरक्षित पर्याय असेल, एमआयडीसीचे अंतर्गत रस्ते काही ठिकाणी अरुंद किंवा वळणावळणाचे असल्याने रात्रीच्या वेळी गोंधळ टाळण्यासाठी गुगल मॅपचा वापर करा तसेच  ‘लाईव्ह ट्रॅफिक’ चा वापर करून प्रवास करा.

Mumbai News: ऐतिहासिक बाणगंगा तलावात शेकडो माशांचा मृत्यू! पिंडदान विधीतील अन्नपदार्थ कुजल्याने दुर्घटना

Web Title: Thane belapur road closed traffic diversion alternative routes october 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • belapur news
  • Navi Mumbai News
  • Road Traffic

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका
1

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी
2

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra
3

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार
4

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.