Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ठाण्याचा प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत नोंदवा हरकती आणि सूचना

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 23, 2025 | 04:42 PM
Thane News : ठाण्याचा प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत नोंदवा हरकती आणि सूचना
Follow Us
Follow Us:

ठाणे/ ,स्नेहा जाधव,काकडे: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. हा आराखडा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.  या आराखड्यावर हरकती आणि सूचना 04 सप्टेंबर पर्यंत नोंदवता येतील, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 च्या कलम 5 (3) च्या तरतुदीखाली ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या व प्रभागांची संख्या पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे. ठाणे महानगरपालिकेत एकूण सदस्यांची संख्या 131 आहे. एकूण प्रभागांची संख्या 33आहे. त्यापैकी, चार सदस्यीय प्रभागांची संख्या 32असून तीन सदस्यीय प्रभागांची संख्या 1 आहे.

Konkan Ganesh Festival: चाकरमानी नव्हं ‘कोकणवासीय’ म्हणा! गणेशोत्सवाआधी राज्य सरकारने दिली खुशखबर, लवकरच…

प्रारुप अधिसूचनेद्वारे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात आली आहे. तसेच, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी हा प्रारूप आराखडा वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला आहे. तसेच, महापालिका मुख्यालय येथील नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, पाचपाखाडी, ठाणे येथे हा प्रारूप आराखडा प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच, प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात हा प्रारूप आराखडा सर्व नागरिकांसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवसात कार्यालयीन वेळेत खुला रहाणार आहे.

कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु

या अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास त्यांनी त्या आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांच्यासाठी मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र किंवा प्रभाग समिती कार्यालय येथे दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहेत.

Web Title: Thane news thane ward structure plan announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 04:41 PM

Topics:  

  • Election
  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

ARMIET चा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात, विद्यार्थ्यांचा ‘प्रत्येक थेंबासाठी’ संकल्प; जलसंधारणासाठी करणार वॉटरशेड मॅनेजमेंट क्लब
1

ARMIET चा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात, विद्यार्थ्यांचा ‘प्रत्येक थेंबासाठी’ संकल्प; जलसंधारणासाठी करणार वॉटरशेड मॅनेजमेंट क्लब

मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका, ३५०० आरोग्यसेविकांना मिळणार किमान वेतनाची थकबाकी
2

मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाचा दणका, ३५०० आरोग्यसेविकांना मिळणार किमान वेतनाची थकबाकी

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.
3

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम
4

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.