Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई? OBC प्रतिष्ठानने केली ‘ही’ मागणी

पहलगामवर झालेला हल्ला आणि आता भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती पाहता अनधिकृतपणे देशात वास्वव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा योग्य तो बंदोबस्त करावा यासाठी नागरिक आक्रमक झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 12, 2025 | 04:16 PM
Thane News : बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई? OBC प्रतिष्ठानने केली ‘ही’ मागणी
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे /स्नेहा जाधव, काकडे : पहलगामवर झालेला हल्ला आणि आता भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती पाहता अनधिकृतपणे देशात वास्वव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा योग्य तो बंदोबस्त करावा यासाठी नागरिक आक्रमक झाले आहे. अशातच आता ठाणे शहरातील बनावट आधारकार्ड व अन्य कागदपत्राचे पुरावे बनवून बांगलादेशी नागरिक ठाण्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत असल्याचे पोलीस कारवाई मधून निदर्शनास आले आहे. या नागरिकांना बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड व इतर दाखले तयार करण्यासाठी शिफारस पत्र देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करून अशा नागरिकांचाही तपास करावा, ओबीसी प्रतिष्ठानचे समन्वयक प्रफुल वाघोले, मेघनाथ घरत दत्ता घाडगे, विशाल वाघ यांनी आमदार संजय केळकर आणि आमदार ऍड. निरंजन डावखरे यांच्या जनता दरबारात लेखी निवेदन दिले आहे.

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा ! शहरातील या भागात पाणीपुरवठा 12 तास राहणार बंद

ठाणे शहरात घुसखोर बांगलादेशी फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून अनेक बांधकामांच्या ठिकाणी सर्रास परप्रांतीय मजुरांचा राबता दिसून येत आहे. ठाणे शहरात त्यांच्या टोळ्या सक्रिय असून दर महिन्याला हजारो लोक शहरात घुसखोरी करीत आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वास्तवाचा पुरावा नसताना सुद्धा बिनधास्तपणे शहरात अनेक ठिकाणी मासेविक्री, नारळपाणी विक्री, पंक्चरवाले, फळविक्री, अनेक  प्रकारचे ज्यूस विक्री अनधिकृतपणे रस्त्याच्या बाजूला हातगाडी लावून करत आहेत. या घुसखोरांमुळे सामाजिक सुरक्षा सुद्धा धोक्यात येत आहे.

Thane News : नालेसफाईच्या गाळाचा रस्त्यावरच भला मोठा ढीग; परिसरातील दुर्गंधीमुळे नागरिक आक्रमक

या घुसखोरांना आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड वोटर आयडी रहिवासी दाखला अशी विविध कागदपत्रे तयार करण्यासाठी शिफारस पत्र देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी तसेच या घुसखोरांचा तपास करून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवावे, तसेच अशा लोकप्रतिनिधींवर देशद्रोहाचे खटले दाखल करावेत, अशी मागणीही ओबीसी प्रतिष्ठानने दिलेल्या पत्रात केली आहे.
भारतात बांग्लादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत आहे. सहज उपलब्ध होणार्या पॅनकार्ड व आधारकार्ड अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे हे घुसखोर राजरोसपणे वावरत आहेत. कोणत्याही पोलीस व्हेरीफिकेशनशिवाय ही मंडळी बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत आहेत. या निवेदनाबाबत पोलीस महसूल यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा स्तरावर लवकरच बैठक घेऊन बांगलादेशींना अभय देणाऱ्या लोकप्रतिनिधींना कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन आमदार संजय केळकर तसेच निरंजन डावखरे यांनी दिले आहे.

Web Title: Those who give i cards to infiltrator bangladeshis are real traitors action should be taken against those who give fake aadhaar cards ration cards demands obc pratishthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • BJP
  • muncipal corporation
  • thane

संबंधित बातम्या

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा
1

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
2

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
3

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
4

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.