• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Big News For Agniveers Job Opportunities In 4 State Departments After Service

Govt Jobs For Agniveers: अग्निवीरांसाठी मोठी बातमी ! सेवेनंतर राज्य सरकारच्या ४ विभागांत मिळणार नोकरीची संधी

नियमांनुसार, यापैकी २५ टक्के तरुणांना (अंदाजे २,७५०) विविध केंद्र सरकारच्या विभागांमध्ये कायमचे सामावून घेतले जाईल. तर उर्वरित ७५ टक्के लोकांचे भविष्य सुरक्षित करण्याची जबाबदारी आता राज्य सरकारने घेतली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 06, 2026 | 02:45 PM
Big News for Agniveers: Job Opportunities in 4 State Departments After Service, Rehabilitation of Agniveers in Maharashtra Police,

अग्निवीरांसाठी मोठी बातमी ! सेवेनंतर राज्य सरकारच्या ४ विभागांत मिळणार नोकरीची संधी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अग्निवीर’ योजनेअंतर्गत सेवा करणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
  • सैन्यातून निवृत्त होणाऱ्या तरुणांच्या कौशल्यांचा वापर राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत करणार
  • जंगलांचे रक्षण आणि वन्यजीव सुरक्षेसाठी अग्निवीरांची नियुक्ती.
Maharashtra Govt Jobs For Agniveers: राज्यातील अग्निवीर योजनेअंतर्गत देशसेवा करणाऱ्या अग्निविरांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्याच्या ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत सेवा करणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर रोजगाराच्या संधींबद्दलच्या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी, राज्य सरकारने त्यांच्या पुनर्वसनाची तयारी सुरू केली आहे. चार वर्षांची लष्करी सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांच्या भविष्याबद्दल आणि नोकरीबद्दल साशंक असलेल्यांच्या चिंता दूर करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

Ritu Tawade News: मुंबईच्या समस्या कशा सोडवणार? नवभारतला दिलेल्या मुलाखतीत महापौर रितु तावडेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

अभ्यास गट स्थापन आणि ७५% तरुणांवर लक्ष केंद्रित

राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत माहिती देताना म्हणाले की, “केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रातील अंदाजे ११,००० तरुणांची निवड करण्यात आली आहे. नियमांनुसार, यापैकी २५ टक्के तरुणांना (अंदाजे २,७५०) विविध केंद्र सरकारच्या विभागांमध्ये कायमचे सामावून घेतले जाईल. तर उर्वरित ७५ टक्के लोकांचे भविष्य सुरक्षित करण्याची जबाबदारी आता राज्य सरकारने घेतली आहे.

कोणत्या विभागात मिळू शकतात नोकऱ्या?

मंत्री देसाई म्हणाले की, सैन्यातून निवृत्त होणाऱ्या तरुणांच्या कौशल्यांचा वापर राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत केला जाईल. यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा एक विशेष अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. हा गट पुढील महिन्यात आपला अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारे, अग्निवीरांना खालील विभागांमध्ये प्राधान्य मिळू शकते.

महाराष्ट्र गृहरक्षक
वन विभाग सुरक्षा दल
राज्य सुरक्षा महामंडळ
पोलिस दल आणि इतर गणवेशधारी सेवा

Ritu Tawade News: मुंबईच्या समस्या कशा सोडवणार? नवभारतला दिलेल्या मुलाखतीत महापौर रितु तावडेंनी

विरोधकांचे मौन

अग्निवीर योजनेबाबत विरोधक सतत केंद्र आणि राज्य सरकारांना कोंडीत पकडत आहेत. मुख्य चिंता ही आहे की २२-२३ वर्षांच्या वयात निवृत्त झाल्यानंतर हे तरुण काय करतील. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) या पावलामुळे तरुणांचे मनोबल वाढेलच, शिवाय विरोधकांच्या आरोपांनाही पूर्णविराम मिळेल. अभ्यास गटाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, संबंधित विभागांच्या मंत्र्यांशी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर, भरती प्रक्रियेच्या नियमांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते किंवा अग्निवीरांसाठी आरक्षण दिले जाऊ शकते.

Web Title: Big news for agniveers job opportunities in 4 state departments after service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Agniveer Scheme
  • Maharashtra Goverment
  • Maharashtra Police
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल
1

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Budget Live : महामानवांना अर्थसंकल्पातून अभिवादन; चवदार तळे अन् बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांचा होणार कायापालट
2

Maharashtra Budget Live : महामानवांना अर्थसंकल्पातून अभिवादन; चवदार तळे अन् बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांचा होणार कायापालट

अजित पवारांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांचं मोठं विधान; म्हणाले, ‘आता याप्रकरणाची…’
3

अजित पवारांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांचं मोठं विधान; म्हणाले, ‘आता याप्रकरणाची…’

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घोषणा
4

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Mar 06, 2026 | 09:37 PM
MasterChef India 9 चा आला निकाल! नागपूरची ‘अजिंक्य आणि विक्रम’ जोडी ठरली बेमिसाल

MasterChef India 9 चा आला निकाल! नागपूरची ‘अजिंक्य आणि विक्रम’ जोडी ठरली बेमिसाल

Mar 06, 2026 | 09:28 PM
NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

Mar 06, 2026 | 09:23 PM
आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

Mar 06, 2026 | 09:06 PM
बापाचं स्वप्न लेकाने केलं पूर्ण! ‘या’ भाजप नेत्याचा मुलगा झाला IAS; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मारली बाजी

बापाचं स्वप्न लेकाने केलं पूर्ण! ‘या’ भाजप नेत्याचा मुलगा झाला IAS; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मारली बाजी

Mar 06, 2026 | 08:52 PM
Indian Railways News: भारतीय रेल्वेची सुसाट वाटचाल! मालवाहतुकीतून कमावला १४,५७१ कोटींचा महसूल; वार्षिक उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ

Indian Railways News: भारतीय रेल्वेची सुसाट वाटचाल! मालवाहतुकीतून कमावला १४,५७१ कोटींचा महसूल; वार्षिक उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ

Mar 06, 2026 | 08:46 PM
बाई घरही चालवते आणि बॉक्स ऑफिसही! अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? चित्रपटाचे 50 दिवस पूर्ण

बाई घरही चालवते आणि बॉक्स ऑफिसही! अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? चित्रपटाचे 50 दिवस पूर्ण

Mar 06, 2026 | 08:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.