Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; आधी वाहनांना उडवलं अन् नंतर…

मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) मंगळवारी भीषण अपघात झाला. यामध्ये महामार्गावर भरधाव वेगात असलेला कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो थेट हॉटेलमध्ये (Container Accident) घुसला आणि दुर्घटना घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 05, 2023 | 09:51 AM
भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; आधी वाहनांना उडवलं अन् नंतर…
Follow Us
Close
Follow Us:

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) मंगळवारी भीषण अपघात झाला. यामध्ये महामार्गावर भरधाव वेगात असलेला कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो थेट हॉटेलमध्ये (Container Accident) घुसला आणि दुर्घटना घडली. शिरपूर येथील पळसनेरमध्ये मध्यप्रदेशच्या सीमेलगत हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

धुळे शहरात कसा झाला अपघात पाहा व्हिडिओतून pic.twitter.com/G9IwJneS3v

— jitendra (@jitendrazavar) July 4, 2023

शिरपूर तालुक्यातील पळसनेर येथील मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला. ब्रेक फेल झाले आणि चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यामुळे ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये कंटेनरने अनेकांना चिरडले. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला तर 23 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

11 वाहनांना धडक

मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामध्ये आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 14 चाकी कंटेनरचा ब्रेक अचानक फेल झाला. यादरम्यान 11 वाहनांना धडक दिल्याचेही समोर आले आहे.

Web Title: The cctv footage are now viral of dhule accident nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2023 | 09:50 AM

Topics:  

  • Container Accident
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

NARI-2025 Report: महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? NARI च्या अहवालातून धक्कादायक खुलासे
1

NARI-2025 Report: महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? NARI च्या अहवालातून धक्कादायक खुलासे

‘डॅडी’ आता तुरुंगाबाहेर! शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
2

‘डॅडी’ आता तुरुंगाबाहेर! शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार
3

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार

Richest Ganesh Mandal : ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ; 474 कोटींच्या विमा पॉलिसीने बनवला विक्रम
4

Richest Ganesh Mandal : ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ; 474 कोटींच्या विमा पॉलिसीने बनवला विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.