Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भौमितिक आकारांतून आयुष्य मांडणारे ‘काळाघोडा’चे प्रवेशद्वार! प्लास्टिकचा पुनर्वापर करत पर्यावरणीय संदेश

प्रवेशद्वारावर भौमितिक आकार जणू एकमेकांशी खेळत आहेत. उलट-सुलट बसलेले आकार एकमेकांत मिसळून नवे आकार तयार करतात, त्यातून घोड्याच्या आकृती, विविध चित्रे साकारली आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2026 | 10:52 AM
भौमितिक आकारांतून आयुष्य मांडणारे 'काळाघोडा'चे प्रवेशद्वार! प्लास्टिकचा पुनर्वापर करत पर्यावरणीय संदेश

भौमितिक आकारांतून आयुष्य मांडणारे 'काळाघोडा'चे प्रवेशद्वार! प्लास्टिकचा पुनर्वापर करत पर्यावरणीय संदेश

Follow Us
Follow Us:

काळाघोडा फेस्टिव्हलचे प्रवेशद्वार म्हणजे केवळ आत जाण्याचा मार्ग नसतो, तर तो विचारांकडे नेणारा दरवाजा असतो. २०२६ मधील काळाघोडा फेस्टिव्हलचं मुख्य प्रवेशद्वार यंदा नेमके तेथ करतेय. भौमितिक आकारांच्या माध्यमातून आयुष्य, समाज आणि सहअस्तित्वाचा अर्थ उलगडून दाखवणारे हे प्रवेशद्वार कलाकार सुमित पाटील यांनी साकारले आहे.दरवर्षी वेगळ्या आशयाने लोकांचे लक्ष वेधून पेणाऱ्या काळाघोडा फेस्टिव्हलचे प्रवेशद्वार यंदा विशेष अर्थपूर्ण ठरणार आहे. मिल्टन कंपनीच्या रंगीत व आकर्षक पाण्याच्या बाटल्यांचा कल्पक वापर करत, प्लास्टिक बॉटल टाळा असा पर्यावरणपूरक संदेश देणारे हे प्रवेशद्वार निसर्ग, कला आणि समाज यांचा सुंदर संगम घडवून आणतं.(फोटो सौजन्य – istock)

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांना हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी! लवकरच निघणार म्हाडाची ७ हजार घरांची सोडत

आपले आयुष्य म्हणजे अनुभवांनी रेखाटलेले एक चित्र:

आपले आयुष्य म्हणजे केवळ घटनांची मालिका नसून, अनुभवांनी रेखाटलेले एक चित्र आहे. त्या चित्रात जसे रंग असतात, तशाच भावना आणि आकारही असतात, सरळ रेषा आयुष्य पुढे न्यायची शिकवण देतात, वर्तुळ सुरुवात आणि शेवट यांच्यातील अंतर कमी असल्याचे सांगते, त्रिकोण आपले स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे नाते दर्शवतो, तर चौकोन समाजाने आखून दिलेल्या चौकटीची जाणीव करून देतो, हीच वैचारिक भूमिती कलाकाराने प्रवेशद्वारात उतरवली आहे. प्रत्यक्ष आयुष्यातही आपण भौमितिक आकारातच जगत असतो, घरांची रचना, क्रिकेटच्या मैदानाचे वर्तुल, बुद्धिबळाची चौकोनी घरे, फुटबॉल, कबड्डी, खो-खोच्या उभ्या-आडव्या रेषा या सगळ्यांत भूमिती दडलेली आहे. मात्र धावपळीच्या आयुष्यात है आकार आपल्याला जाणवत नाहीत. काही लोक आयुष्य कठीण करून घेतात, तर काही तेव आयुष्य ससंध्या दृष्टीने पाहून सहज जगतात. त्याच सोप्या, समतोल आणि निसर्गाशी सुसंगत आयुष्याचे प्रतीक म्हणून हे प्रवेशद्वार उभे केल्याचे सुमित पाटील सांगतात.

प्लास्टिकचा पुनर्वापर करत पर्यावरणीय संदेश:

प्रवेशद्वारावर भौमितिक आकार जणू एकमेकांशी खेळत आहेत. उलट-सुलट बसलेले आकार एकमेकांत मिसळून नवे आकार तयार करतात, त्यातून घोड्याच्या आकृती, विविध चित्रे साकारली आहेत, गोल आणि त्रिकोण प्रत्यक्षात एकत्र बसू शकत नसले, तरी या प्रवेशद्वारावर ते एकत्र मजा करताना दिसतात. वेगवेगळेपणातही एकत्र राहण्याचा संदेश देत हे प्रवेशद्वार तयार करताना लाकूड, कपड़ा, कॅनव्हाससीबतच मिल्टनच्या रंगीत पाण्याच्या बाटल्या आणि त्यांच्या इसकांचा वापर करण्यात आला आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर करत, ‘प्लास्टिक बॉटल टाळा’ हा पर्यावरणीय संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

Sanjay Raut PC: सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेची घाई का? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

विशेष म्हणजे या प्रवेशद्वारावरील अनेवा चित्र मुलांनी स्वतः काढलेली आहेत. शेवटी कलाकार एक साथै पण खोल अर्थ असलेले तात्पर्य सांगतात, जसे आपल्या लहानशा कंपास बॉक्समध्ये वेगवेगळ्या आकारांची, वेगवेगळ्या उपयोगाची साधने एकत्र नादतात, तसाच आपला समाज आहे. विविध स्वभाव, मतं. विचारसरणी असलेली माणसं एकत्र आली, अहंकार आणि मतभेद बाजूला ठेवले, तरच समाज अधिक मजबूत होतो. हेच सांगणार, विचार करायला लावणारं आणि डोळ्यांना आनंद देणार हे प्रवेशद्वार यंदाच्या काळाघोडा फेस्टिव्हलचे खास आकर्षण ठरणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The entrance of the black ghoda that presents life through geometric shapes environmental message recycling plastic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • art festival
  • Festival News
  • Mumbai

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
2

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.