पिडिलाइटचा फेविक्रिल ब्रँड "आर्टिस्ट इन मी (AIM)" कार्यक्रमा सुरु झाला आहे. भारतीय कलाकारांना कलाकार पी.एस. राठौर आणि शुचिता संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची कला सादर करायला मिळणार आहे.
संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे महानगर समितीआणि श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने “महारांगोळी जन्म शताब्दी वंदन” हा सुंदर उपक्रम राबविण्यात आला आहे.
मुंबई शहर काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलच्या पंचविसाव्या पर्वासाठी सज्ज असून जेएसडब्ल्यू ग्रुपची प्रस्तुती असलेल्या आणि ‘लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे पाठबळ लाभलेल्या तसेच काळा घोडा असोसिएशन, छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय…
गुरुवार ९ मार्च ते १२ मार्च दरम्यान ‘मी आनंदयात्री महिला कला महोत्सव २०२३’ हा चार दिवसीय कार्यक्रम होणार आहे. पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात ही कलेची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता…