• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The King Of Konkans Sword Is Very Heavy Devgads Harpoon Is In Demand In Dubai

“कोकणच्या राजाचा तोराच भारी” ; देवगडच्या हापूसला परदेशात मागणी

देवगड तालुक्यातील गोवळ गावातील प्रगतशील आणि अभ्यासू शेतकरी अनिल चव्हाण,नागेश बोडेकर व अजित बोडेकर या युवा शेतकऱ्याने आपल्या बागेतील हापूस आंबा थेट परदेशात पाठविला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 30, 2025 | 05:35 PM
“कोकणच्या राजाचा तोराच भारी” ; देवगडच्या हापूसला परदेशात मागणी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

येवा कोकण आपलाच आसा असं म्हणणाऱ्या या कोकणवासियांची मेहनतीची दखल आता साता समुद्रापार असलेल्या देशांनी देखील घेतली आहे.फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा.आमच्या राजाची चव न्यारीच! आणि हापूस आंबा जगात भारी ! म्हणत देवगड तालुक्यातील गोवळ गावातील प्रगतशील आणि अभ्यासू शेतकरी अनिल चव्हाण,नागेश बोडेकर व अजित बोडेकर या युवा शेतकऱ्याने आपल्या बागेतील हापूस आंबा थेट दुबईला पाठविला आहे.

उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आंब्याची चाहूल लागते. आंबा असं जरी म्हटलं तरीही प्रत्येकाच्या तोडांला पाणी सुटतं. विशेष म्हणजे आंबा हा शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर गोड, रसाळ, पिवळसर केशरी रंगाचा ‘हापूस आंबा’ दिसायला लागतो. हापूस आंबा हे कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील देवगड पट्ट्यातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया असल्याचे मानले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात आमरस पुरीचा मनमुराद आनंद लुटणे ही तर जणू पर्वणीच आहे. त्यामध्ये कोकणातील हापूस आणि देवगड तालुक्यातील आंबा हा आपल्या वेगळ्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध असून त्याला जगभरातून मागणी आहे. नैसर्गिक संकटं आणि असंख्य आव्हानं पेलत हापूस आंबा आता दुबईला सातासमुद्रापार पोहोचलाय. आखाती देशात हापूस आंब्याला चांगला दर मिळत आहे.फळ बाजारात हापूसची आवक वाढत असून, परदेशातून देखील हापूसची मागणी वाढत आहे. त्यामुळे याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना आणि शेतकरी वर्गाला होणार आहे.

आमच्या प्रतिनिधी माहिती देताना युवा शेतकरी अनिल चव्हाण म्हणाले की, यावर्षी आंब्याचे उत्पादन फार कमी आहे.सध्या देवगड हापूस साधारणपणे १५ ते २० टक्के बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे.एक्सपोर्ट मालाला परदेशात विशेष करुन मागणी आहे.आम्ही तीघानी मिळुन प्रायोगिक तत्त्वावर १हजार डझन आंबे दुबईला पाठवले आहेत. आणखीही त्याठिकाणाहून मागणी आहे लवकरच त्याही पेट्या रवाना होतील.यापुर्व अनेक देशांत आपण हापुस आंबा पाठवला असल्याचेही त्यांनी माहिती दिली.आज कोकणातील शेतकरी दलालीला भिक न घालता थेट परदेशातील बाजारपेठ आपला माल पाठवत आहे हे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.

Web Title: The king of konkans sword is very heavy devgads harpoon is in demand in dubai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • Devgad
  • Kokan News

संबंधित बातम्या

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क
1

सह्याद्रीच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी! कोयना अभयारण्यातून चिपळूणकडे प्रवास; जीपीएस सिग्नलनंतर वनविभाग सतर्क

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Feb 17, 2026 | 11:52 AM
Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Feb 17, 2026 | 11:51 AM
शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

Feb 17, 2026 | 11:41 AM
पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

Feb 17, 2026 | 11:40 AM
IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

Feb 17, 2026 | 11:35 AM
Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

Feb 17, 2026 | 11:35 AM
वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Feb 17, 2026 | 11:24 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.