Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kokan Railway : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेपासून रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल

दरवर्षीच्या पावसात अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे रेल्वे यंत्रणा अनेकदा कोलमडून पडते. याचपार्श्वभूमीवर आता लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मान्सून वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 04, 2025 | 04:56 PM
Kokan Railway : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेपासून रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल
Follow Us
Close
Follow Us:

यंदाने पावसाने दरवर्षीपेक्षा आधीच राज्यात आगमन केलं आहे. दरवर्षीच्या पावसात अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे रेल्वे यंत्रणा अनेकदा कोलमडून पडते. याचपार्श्वभूमीवर आता लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मान्सून वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. मान्सून वेळापत्रकाप्रमाणे कोकण रेल्वे अत्याधुनिक यंत्रणांसह पावसातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे असं कोकण रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ,त्याचप्रमाणे वाहतूक नियंत्रण आणि प्रवासी सुविधांचा दर्जा या तिनही सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे.

यंदाच्य़ा पावसाळ्यात रेल्वे वाहतूकीवर कोणताही गंभीर परिणाम होणार नाही, यासाठी बेलापू, रत्नागिरी आणि मडगाव या ठिकाणी कोकण रेल्वेच्या वतीने नियंत्रण कक्ष तयार करण्यात आली आहे. नवी मुंबई बेलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कोकण रेल्वेच्या अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वे या सुविधांबाबत माहिती दिली आहे. मुंबई गोवा रेल्वे वाहतूकीदरम्यान पावसाळ्यात दरड कोसळणं, रेल्वे पुलावर पाणी साचणं या सगळ्या समस्यांमुळे कोकण रेल्वेचा प्रवास हा कठीण होत जातो. यंदाही याच समस्या उद्भवल्या तरी आता नव्या यंत्रणेसह कोकण रेल्वे आव्हानांसाठी सज्ज आहे.

Raigad News : मुंबई गोवा महामार्गावरील ‘या’ भागत अवजड वाहनांना प्रवेश बंदी, प्रशासनाने दिले आदेश

पावसाची सुरुवात झाली असून 15 जून ते 20 ऑक्टोबर पर्यंतचे मान्सून वेळापत्रक जाहीर केलं आहे. या संबंधत कालावधीत हवामानाचा अंदाज घेत कोकण रेल्वेच्या गती बाबत योग्य निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचबरोर अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीवर उपाय योजना करण्यासाठी कोकण रेल्वे सर्व यंत्रणांनिशी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज झाली आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी; नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं…

काय आहे कोकण रेल्वेचं धोरण ?

मान्सूनच्या काळात कोकण रेल्वेच्या वाहतूकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. याचपार्श्वभूमीवर जर एका दिवसात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला तर तात्पुरती कोकण रेल्वेसेवा बंद करण्यात येणार आहे. तसंच रेल्वेमार्गावरील अतिरिक्त संवदेनशील 365 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या शिवाय रत्नागिरी चिपळूण आणि कणकवली भागात यंत्रसामग्री सज्ज करण्य़ात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती प्रवाशांना http://www.konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळावर आणि हेल्पलाइन क्रमांक 139 वरून रिअल टाइममध्ये मिळू शकते, असं पत्रकार परिषेद कोकण रेल्वेकडून नमूद करण्यात आलं आहे.

Web Title: The rains have begun and konkan railway has announced its monsoon schedule from june 15 to october 20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 04:51 PM

Topics:  

  • Kokan News
  • kokan rain Update

संबंधित बातम्या

Shakti Cyclone: समुद्र खवळणार! अरबी समुद्रात ‘शक्ती’अधिक तीव्र होणार; गुजरातपासून फक्त…
1

Shakti Cyclone: समुद्र खवळणार! अरबी समुद्रात ‘शक्ती’अधिक तीव्र होणार; गुजरातपासून फक्त…

Maharashtra Rain Alert: समुद्रात काय घराबाहेर जाऊ नका! कोकणात ‘न भूतो न भविष्यति’, ‘या’ जिल्ह्यांत पावसाने…
2

Maharashtra Rain Alert: समुद्रात काय घराबाहेर जाऊ नका! कोकणात ‘न भूतो न भविष्यति’, ‘या’ जिल्ह्यांत पावसाने…

India Heavy Rain Alert: आज सूर्य दिसणारच नाही! ‘या’ राज्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ; IMD चा अलर्ट काय?
3

India Heavy Rain Alert: आज सूर्य दिसणारच नाही! ‘या’ राज्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ; IMD चा अलर्ट काय?

Fishermen In Maharashtra: महाराष्ट्राच्या सागरी संपत्तीवर चीन, गुजरातचा डल्ला; अरबी समुद्राची लूटमार कोण करतयं?
4

Fishermen In Maharashtra: महाराष्ट्राच्या सागरी संपत्तीवर चीन, गुजरातचा डल्ला; अरबी समुद्राची लूटमार कोण करतयं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.