Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रकला दुचाकी आडवी लावून चालकाला लुटले

एकाला अटक ; दोन साथीदार पसार

  • By Aparna
Updated On: Sep 26, 2022 | 06:00 PM
ट्रकला दुचाकी आडवी लावून चालकाला लुटले
Follow Us
Follow Us:

पुणे : भरधाव ट्रकला दुचाकी आडवी लावून तो ट्रक थांबवत दुचाकीस्वार चोरट्यांनी चालकाला लोखंडी रॉडच्या धाकाने लुटल्याची घटना घडली. पोलिसांनी एकाला अटक केली असून, दोघेजन पसार झाले आहेत. मंतरवाडी रस्त्यावरील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ ही घटना मध्यरात्री घडली.

नितीन सुनिल चव्हाण (वय २२, रा. वैदुवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी राम मोहाळे (वय २७) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री एकच्या सुमारास घडली.  तक्रारदार मंतरवाडी रोडने त्यांचा ट्रक घेऊन सोलापूर महामार्गाकडे निघाले होते. ते माल घेऊन जात असताना पाठिमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या ट्रकला दुचाकी आडवी लावली आणि त्यांचा ट्रक थांबविला.

-लोखंडी रॉडचा धाक दाखवून रोकड घेतली
त्यानंतर दोघेजन कॅबिनमध्ये शिरले व त्यांनी लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्यांना पैसे मागितले. त्यांचा मोबाईल काढून घेतला. तर, त्यांच्याकडील ५ हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Web Title: The truck was overturned by two wheels and the driver was robbed nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2022 | 06:00 PM

Topics:  

  • crime news
  • PimpriChinchwad
  • Pune

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
3

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
4

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.