Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाडकी बहीण योजने’च्या अर्ज प्रक्रियेत झाला ‘हा’ मोठा बदल; आता…

राज्य सरकारने या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांशिवाय आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक यांसारख्या 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते. मात्र, योजनेसाठी आता अंगणवाडी सेविकांव्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना दिलेले अर्ज स्वीकारण्याचे अधिकार रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 09, 2024 | 09:05 AM
तुम्हीही नियमबाह्य पद्धतीने 'लाडक्या बहिणी'चे पैसे घेतले? तर आता होणार 'ही' कारवाई

तुम्हीही नियमबाह्य पद्धतीने 'लाडक्या बहिणी'चे पैसे घेतले? तर आता होणार 'ही' कारवाई

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा अनेक महिलांना लाभ मिळाला. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट या दोन टप्प्यांत एक कोटी 59 लाख लाभार्थ्यांना चार हजार 787 कोटींचा लाभ देण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : गणेशोत्सवात मुंबईकरांचा उत्साह शिगेला, पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दानपेटीत एवढी रक्कम जमा

राज्य सरकारने या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांशिवाय आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक यांसारख्या 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते. मात्र, योजनेसाठी आता अंगणवाडी सेविकांव्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना दिलेले अर्ज स्वीकारण्याचे अधिकार रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या या नवीन नियमानुसार फक्त अंगणवाडी सेविकाच या योजनेच्या अर्जांना मंजुरी देऊ शकणार आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने 30 अर्ज दाखल केले होते. त्यातील 26 अर्ज मंजूरदेखील झाले होते. त्यामुळेच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूरी मिळणार आहे.

हेदेखील वाचा- Ganeshostav 2024 : मराठी कलाकारांच्या घरी झालं बाप्पाचं आगमन! पाहा काही खास फोटो

Web Title: There is some changes in ladki bahin yojana know what is that nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 09:05 AM

Topics:  

  • Free LPG
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला वॉर रूम बैठकीत पायाभूत सुविधा, विविध प्रकल्पांचा आढावा
1

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला वॉर रूम बैठकीत पायाभूत सुविधा, विविध प्रकल्पांचा आढावा

मोठी बातमी ! आता पात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पुन्हा पडताळणी; महिलांची धाकधूक वाढली
2

मोठी बातमी ! आता पात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पुन्हा पडताळणी; महिलांची धाकधूक वाढली

‘२४ हजार कोटींचा फटका!’ ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होत्या, तर २० महिने लाभ का दिला? जयंत पाटलांचा सरकारला सवाल
3

‘२४ हजार कोटींचा फटका!’ ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होत्या, तर २० महिने लाभ का दिला? जयंत पाटलांचा सरकारला सवाल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? वर्षा गायकवाड यांचे गंभीर आरोप
4

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? वर्षा गायकवाड यांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.