Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! भारत गॅसने आणला हलका सिलेंडर, आता होणार फास्ट डिलिव्हरी; तात्काळ कनेक्शनसाठी ‘हे’ करा

LPG गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी भारत गॅसने एक अत्यंत आनंदाची बातमी आणली आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी कंपनीने आता वजनाने अत्यंत हलके असलेले 'कंपोझिट सिलेंडर' बाजारात आणले आहेत, ज्यामध्ये गॅस किती शिल्लक आहे हे बाहेरूनच सहज पाहता येणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 19, 2026 | 07:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • LPG ग्राहकांना मोठा दिलासा!
  • भारत गॅसने आणला हलका सिलेंडर
  • आता होणार फास्ट डिलिव्हरी
LPG सिलेंडरबाबत ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता अवजड LPG सिलिंडरचे दिवस संपणार आहेत. आता नवीन कनेक्शनसाठी वाट पाहण्याची गरज नाही आणि बुकिंगनंतर डिलिव्हरी तात्काळ मिळणार आहे. भारत पेट्रोलियम BPCL ने एलपीजी ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेतल त्यावर समाधान शोधलं आहे. कंपनीने ‘भारतगॅस लाईट झिप’ नावाची एक नवीन प्रीमियम सेवा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दिला जाणारा नवीन सिलिंडर वजनाने हलका आणि हाय-टेक असणार आहे. तो पारदर्शक आहे, म्हणजेच त्यात किती गॅस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला तो उचलायची गरज लागणार नाही.

Financial Planning: लग्नाआधी पैशांवर उघडपणे बोला, नाहीतर प्रेमही नातं वाचवू शकणार नाही; CA ने सांगितले 5 महत्त्वाचे नियम!

कधीपासून सुरु होणार ही सेवा?

सोयी आणि सुरक्षेने परिपूर्ण असलेली ही प्रीमियम सेवा मुंबईत सुरू करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित देशाला भारतगॅस लाईट झिपसाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत, कंपनी २४ राज्यांमधील १०० प्रमुख शहरांमध्ये ही नाविन्यपूर्ण सेवा सुरू करेल. याचा अर्थ, देशभरातील लाखो कुटुंबांची स्वयंपाकघरे लवकरच स्मार्ट होणार आहेत.

गंज लागण्याचं टेन्शन नाही, जड तर अजिबात नाही

जड स्टीलचे सिलेंडर उचलणे अवघड असते. त्यांना जिन्यावरून दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर घेऊन जाणे कंबरदुखीचे कारण ठरू शकते. त्यांना उचलणे केवळ आव्हानात्मकच नाही, तर त्यांना गंजही लागतो, ज्यामुळे फरशीचे नुकसान होते. भारत गॅसने आता यावर एक उपाय शोधला आहे. नवीन कंपोझिट एलपीजी सिलेंडर पारंपरिक एलपीजी सिलेंडरपेक्षा खूपच हलका आहे. तो पारदर्शक आहे, त्यामुळे तुम्ही त्यातील शिल्लक गॅस सहज पाहू शकता. शिवाय, त्याचे डिझाइन आधुनिक असून त्यात अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.

तणावमुक्त कनेक्शन, एक्सप्रेस डिलिव्हरी

नवीन गॅस कनेक्शन मिळायला अनेकदा बराच वेळ लागतो. मात्र, भारतगॅस झिप लाईट अंतर्गत, तुम्हाला नवीन एलपीजी कनेक्शन लवकर मिळेल. इतकेच नाही, तर सिलेंडर रिफिल बुक केल्यानंतर तुम्हाला डिलिव्हरीची वाट पाहावी लागणार नाही. कंपनी आता एक्सप्रेस डिलिव्हरीची सुविधा देते, ज्यामुळे तुम्ही बुकिंग करताच गॅस तुमच्या घरी पोहोचवला जातो.

Adani Case: अमेरिकन कोर्टात मोठा ट्विस्ट! 600 पानांच्या दलीलांमुळे बाजी पलटली? अदानी समूहाला क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा?

Web Title: Bharatgas launches lightweight composite cylinder fast connection delivery see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Business News
  • Commercial LPG
  • Free LPG
  • LPG Crisis
  • LPG Gas
  • LPG Gas Crisis
  • LPG price
  • LPG Supply
  • Marathi News
  • online booking

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
4

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.