Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP National President : कोण होणार भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष? ‘ही’ दोन नावे चर्चेत

दुसरीकडे भाजपकडून आता देशभरात सदस्य नोंदणीची मोहीम राबवली जात आहे. 31 डिसेंबर पर्यंत नोंदणी केली जाणार आहे. यासोबतच पक्षांतर्गत निवडणुकाही होणार आहेत. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 11, 2024 | 11:18 AM
मंत्रिपद नाकारलेल्या 'या' बड्या नेत्याला मिळणार विशेष जबाबदारी; भाजपकडून विचार सुरु

मंत्रिपद नाकारलेल्या 'या' बड्या नेत्याला मिळणार विशेष जबाबदारी; भाजपकडून विचार सुरु

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai News : निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजपने पुन्हा संघटनात्मक पातळीवर बदल करण्यास  सुरूवात केली आहे. याची सुरूवात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीपासून होणार आहे. जे.पी नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता भाजपमध्ये आता राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या 15 जानेवारीपासून अध्यक्षपदाच्या निवडीची प्रकिया सुरू होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नावे चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती आहे.

मधल्या काळात भाजपच्या पक्षाध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील विनोद तावडे यांचे नाव चर्चेत होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत  त्यांचा सक्रीय सहभागही होता. पण सध्या त्यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्याचे नाव या चर्चेतून वगळण्यात आले आहे.  विनोद तावडे यांचं नाव या यादीतून वगळल्यानंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावे पक्षाध्यक्ष पदाच्या चर्चेत आहेत.

Kurla best bus service: कुर्ल्यातील बेस्ट बस सेवा आजही बंदच, प्रवाशांची पायपीट; प्रवासासाठी ‘या’ मार्गांचा वापर करा

फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच भाजपच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक होईल. जे.पी. नड्डा पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने फेब्रुवारीच्या आधीच भाजपच्या पक्षाध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.

 दुसरीकडे भाजपकडून आता देशभरात सदस्य नोंदणीची मोहीम राबवली जात आहे. 31 डिसेंबर पर्यंत नोंदणी केली जाणार आहे. यासोबतच पक्षांतर्गत निवडणुकाही होणार आहेत.  त्यासाटी मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या  सुरू झाल्या आहेत. देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या होणार आहेत. राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या निवडी झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. 15 जानेवारी पर्यंत प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.  विशेष म्हणजे महाराष्ट्र भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयानंतर त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.  महाराष्ट्रातही नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.

अचानक स्फोट होताच रस्त्याच्या आत खेचली गेली तरुणी, थरारक अपघात अन् धडकी

Web Title: These two names are in discussion for the post of bjp national president nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 11:18 AM

Topics:  

  • BJP
  • JP Nadda

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.