Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाड्यांची तोडफोड करुन नागरिकाला लुटणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना अटक

गाड्यांची तोडफोड करुन नागरिकाला लुटणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि कारवाई रविवारी रोजी करण्यात आली. याप्रकरणी बळीराम सुभाष बिराजदार (वय 34 रा. भोसरी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

  • By Aparna
Updated On: Jul 18, 2022 | 03:09 PM
गाड्यांची तोडफोड करुन नागरिकाला लुटणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना अटक
Follow Us
Follow Us:

पिंपरी :  गाड्यांची तोडफोड करुन नागरिकाला लुटणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि कारवाई रविवारी रोजी करण्यात आली. याप्रकरणी बळीराम सुभाष बिराजदार (वय 34 रा. भोसरी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांचे इतर 4 ते 5 साथीदार मात्र फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिराजदार हे शनिवारी (दि.16) चिंचवड येथील रामनगर येथील रोडवर त्यांची पिकअप घेऊन थांबले होते. यावेळी संबंधित अल्पवयीन मुले व त्यांचे साथीदार तेथे आले व त्यांनी फिर्यादीकडून जबरदस्ती 15 हजार रुपये व 5 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतले. तसेच परिसरात उभ्या असलेल्या सात ते आठ गाड्यांची तोडफोड करत परिसरात दहशत पसरवली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Web Title: Three minors arrested for vandalizing cars and robbing citizens nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 03:09 PM

Topics:  

  • maharashtra
  • PimpriChinchwad
  • Pune
  • WesternMaharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.