Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Year Party: कोकणातील ‘होम स्टे’ फुल्ल; सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती

हॉटेल व्यावसायिक, न्याहरी व निवास योजना एजंटधारकांना अगोदरच कळविले जाते. विशेष करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना अधिक पसंती दिली जाते. अजूनही पर्यटकांकडून निवासांचे बुकींग सुरु आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 20, 2026 | 06:32 PM
New Year Party: कोकणातील 'होम स्टे' फुल्ल; सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती

New Year Party: कोकणातील 'होम स्टे' फुल्ल; सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती

Follow Us
Follow Us:

देवस्थानांतर्फे पर्यटकांना निवासाची व्यवस्था
व्यवसायिक आतापासूनच लागले तयारीला
सर्वाधिक पर्यटन विकास महामंडळाला पसंती

दिनेश चव्हाण/ गुहागर:  सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत असा पर्यटकांना द्विगुणित करणारा पर्यटन हंगाम सुरु झाला पर्यटकांना कोकणच्या सौंदर्याचे आतापासूनच वेध लागलेले दिसून येत आहेत. याचे कारण म्हणजे सर्व लॉज, निवासी स्थाने, पर्यटन विकास महामंडळाची निवासस्थाने बुकींगने हाऊसफुल्ल झालेली आहेत. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे १०० टक्के आरक्षण झालेले असून पर्यटकांकडून यावर्षी चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. इच्छीत पर्यटन ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्याकडून दरवर्षी १ महिना अगोदरच निवासाचे बुकींग केले जाते.

व्यवसायिक आतापासूनच लागले तयारीला
तसेच हॉटेल व्यावसायिक, न्याहरी व निवास योजना एजंटधारकांना अगोदरच कळविले जाते. विशेष करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना अधिक पसंती दिली जाते. अजूनही पर्यटकांकडून निवासांचे बुकींग सुरु आहे. कोकणात इतक्या प्रमाणात पर्यटक येतात की, ५ जानेवारीपर्यंत त्यांची पावले येथेच रेंगाळलेली पहायला मिळतात. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, गुहागर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, हरिहरेश्वर, रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा, अलिबाग अशा भागातील पर्यटन स्थळे पर्यटकांच्या पसंतीत उतरलेली आहेत.

ख्रिसमसला गोव्यासारखा अनुभव देतील भारतातील ही 5 ठिकाणं, कमी पैशात इथे घेता येईल सणाचा आनंद

स्वच्छतागृहांची दुरुस्ती, किनारी स्वच्छतेवर भर
ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून समुद्रकिनारे साफसफाईला सुरुवात झालेली आहे. वाहने पार्कीगसाठी मैदान, तळ आरक्षित करण्यात आलेले आहेत. स्वच्छतागृहांची दुरुस्ती, किनारी स्वच्छता दरवर्षी कोकणाकडे येणारा पर्यटक आपली राहण्याची व जेवणाची व्यवस्था अगोदरच बुकींग करुन ठेवतो. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ऑनलाईन आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे.

देवस्थानांतर्फे पर्यटकांना निवासाची व्यवस्था
कोकणी मेव्याची दुकानेही गजबजलेली दिसून येत आहेत. यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. समुद्रकिनारी धोकादायक ठिकाणे दर्शविणारे फलक, वाहने पाकींग व्यवस्थेचे सूचना देणारे फलक लावण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येते. विशेष करून धार्मिक स्थळांकडे पर्यटकांचा अधिक ओढा असतो.

लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

जेथे निसर्गसौंदर्याबरोबरच धार्मिक, पुरात स्थळे आहेत, अशा ठिकाणी पर्यटक अधिव येतात. त्यामुळे देवालयेही सज्ज झालेल आहेत. प्रसिध्द देवस्थानांकडूनही पर्यटकांन निवासाची व्यवस्था करण्यात येते. धार्मिक स्थळांच्या ठिकाणीही पर्यटकांसाठी सुविध पुरविण्यात येतात.

Web Title: Tourist have already booked all resorts and hotels in konkan region for new year ending party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • New year party
  • tourism

संबंधित बातम्या

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
1

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
2

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
3

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही
4

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.