रत्नागिरी पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात असलेली सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. नाताळ आणि त्यानंतर नववर्षाच्या स्वागतासाठी येथील हॉटेल, लॉज, कॉटेजेस यांची शंभर टक्के बुकिंग १५ दिवसांपूर्वीच झाली आहे.
हॉटेल व्यावसायिक, न्याहरी व निवास योजना एजंटधारकांना अगोदरच कळविले जाते. विशेष करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना अधिक पसंती दिली जाते. अजूनही पर्यटकांकडून निवासांचे बुकींग सुरु आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.तर दुसरीकडे पोलिसांकडून देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उद्या ३१ डिसेंबर रोजी जवळपास ३ हजार पोलीस तैनात करण्यात आले…
सोलापूर शरहात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तीन पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक पोलीस आयुक्त, १७ पोलीस निरीक्षक, ४१ पोलीस उपनिरीक्षक तसेच ७३५ पोलीस अंमलदार असा तगडा बंदोबस्त ठेण्यात आला आहे.