Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मिडियावर प्रसिद्धीसाठी पर्यटकांनी आपल्या गाड्या थेट…; महाबळेश्वरमध्ये चाललंय काय?

इंस्टाग्राम फेसबुक या वरती रिल बनवण्याच्या नादात तरुण वर्ग येथील पार्किंग मध्ये चार चाकी गाड्यांचे जीवघेणे स्टंट करताना आढळून येत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 11, 2025 | 06:20 PM
Mahabaleshwar News: सोशल मिडियावर प्रसिद्धीसाठी पर्यटकांनी आपल्या गाड्या थेट...; महाबळेश्वरमध्ये चाललंय काय?

Mahabaleshwar News: सोशल मिडियावर प्रसिद्धीसाठी पर्यटकांनी आपल्या गाड्या थेट...; महाबळेश्वरमध्ये चाललंय काय?

Follow Us
Close
Follow Us:

महाबळेश्वर: संपूर्ण महाराष्ट्राचे फेवरेट डेस्टिनेशन असणारे महाबळेश्वर येथील वेण्णा लेक पार्किंग सध्या भलतेच चर्चेत आहे. इंस्टाग्राम फेसबुक या वरती रिल बनवण्याच्या नादात तरुण वर्ग येथील पार्किंग मध्ये चार चाकी गाड्यांचे जीवघेणे स्टंट करताना आढळून येत आहेत. सध्या महाबळेश्वर मध्ये सुरू असणाऱ्या पावसामुळे येथील पार्किंगमध्ये  साचलेल्या चिखलामधून भरधाव वेगाने गाडी नेत  जागेवर गाडी गोल गोल फिरवणे चिखल उडविणे असे वेगवेगळे स्टंट केले जात आहेत.

चिखलाने माखलेल्या गाड्या रस्त्यावरून फिरवत गाड्या पाहून इथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यावरील हाव भाव टिपून त्याचे रील बनवत लाखो लाईक मिळवण्यासाठी असे टुकार स्टंट सध्या महाबळेश्वर येथील वेण्णा लेक पार्किमध्ये चालू आहेत.

महाबळेश्वर येथील वेण्णा लेक म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण.  बऱ्याच मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे भेट देत असतात.  वेण्णा लेक येथे नगरपरिषदे मार्फत चालवले जाणारे बोटिंग वनविभागाचे प्रतापसिंह पार्क खाद्य पदार्थाचे स्टॉल येथे असणारे गेम झोन एवढ्या प्रमाणात मनोरंजन साठी सोयी असताना देखील हुल्लड बाज पर्यटकांची नको ती हुल्लडबाजी सुरू आहे .

येथील पार्किंग मध्ये पर्यटकांच्या हजारो गाड्या पार्किंग साठी येत असतात पार्किंगच्या बाजूने असणाऱ्या ट्रॅक वरती येथील घोडे व्यावसायिक व्यवसाय करीत असतात या मुळे या भागात पर्यटकांची लहान मुले वयो वृद्धांसह वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते असे असताना देखील स्वतःच्या जीवाची परवा सोडाच परंतु दुसऱ्यांचा जीवाची पर्वा न करता हुल्लड बाज पर्यटकां कढून होणाऱ्या गाड्यांच्या जीवघेण्या स्टंट विरोधात आता रोष व्यक्त होत असून अशा हुल्लड बाज पर्यटकांवरती महाबळेश्वर नगरपरिषद  तसेच पोलीस प्रशासना  मार्फत कारवाई होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याच बरोबर या परिसरात असे जीवघेणे स्टंट करण्यात मनाई असल्याचे फलक या भागात लावण्याच्या सूचना देखील होत आहेत.

फाशीचे Reel शूट झाले Real

अहिल्यानगरमध्ये रील करणे जिवावर बेतल्याचे दिसून आले आहे. एका तरुणाने फाशी बनवण्याचे रील शूट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळेस त्याला खरोखरच फास बसला आहे. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तरुणाची प्रकृती गंभीर असून, त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहिल्यानगर हादरलं! फाशीचे Reel शूट झाले Real; तरुणाच्या जीवाशी आला खेळ, प्रकृती चिंताजनक

सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी रील शूट करताना एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. फाशीचे रील शूट करत असताना त्या तरुणाला अचानक गळ्याला फास बसला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती गंभीर आहे.


Web Title: Tourist miss behave and stunt in venna lake area bacause social media satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Satara
  • Social Media

संबंधित बातम्या

99th Akhil Bhartiy Marathi Sahitya Sanmelan:  ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर मराठी साहित्य संमेलनाच्या कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदी
1

99th Akhil Bhartiy Marathi Sahitya Sanmelan: ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर मराठी साहित्य संमेलनाच्या कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदी

SATARA : “मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
2

SATARA : “मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

Akhil Bhartiya Sahitya Samelan: स्वराज्याच्या ‘राजधानी’त रंगणार साहित्यिकांचा आनंदमेळा
3

Akhil Bhartiya Sahitya Samelan: स्वराज्याच्या ‘राजधानी’त रंगणार साहित्यिकांचा आनंदमेळा

अश्लील आणि अभद्र कंटेंटवर तात्काळ कारवाई करा! केंद्र सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना इशारा
4

अश्लील आणि अभद्र कंटेंटवर तात्काळ कारवाई करा! केंद्र सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.