Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रॅक्टर ट्रॉलीची दुचाकीला जोरदार धडक; चाकच अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू

या घटनेची माहिती शिरोलो एमआयडीसी पोलिसांना समजतात त्यांनी घटनास्थळी जाऊन दरेकर याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 05, 2025 | 11:16 AM
ट्रॅक्टर ट्रॉलीची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

ट्रॅक्टर ट्रॉलीची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

शिरोली : ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात पुलाची शिरोलीतील अनंत उर्फ बंटी नामदेव दरेकर (वय ४०) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथे घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बंटी दरेकर हा टोप येथे बहिणीकडे गेला होता. सायंकाळी तो टोप येथील बाजार कट्ट्या समोर शिरोलीला येण्यासाठी महामार्गालगत थांबला होता. दरम्यान, वाठारकडून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची त्याला धडक बसली. या धडकेत ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर ट्रॉलीसह येथून पळ काढला.

हेदेखील वाचा : Bangalore Crime: अभिनेत्रीने एका अकाउंटवरून केल ब्लॉक, तरी दुसऱ्या अकाऊंट वरून पाठवला अश्लील वीडियो! बंगळूरुतील घटना

दरम्यान, या घटनेची माहिती शिरोलो एमआयडीसी पोलिसांना समजतात त्यांनी घटनास्थळी जाऊन दरेकर याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. दरेकर यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन लहान मुले आहेत.

उत्तर प्रदेशात भीषण अपघात

उत्तर प्रदेशात भीषण अपघात झाला. बाराबंकी येथील देवा फतेहपूर रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक आणि कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान दोघांचा ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्यू झाला. कारमधील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला आहे. लखनौमध्ये दोन मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. तर उर्वरित सहा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आले आहेत.

हेदेखील वाचा : पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral

Web Title: Tractor trolley hits two wheeler one person dead on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • Accident News
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
1

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प
2

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…
3

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.