Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: नेरळ व्यापारी वेल्फेअर असोसिएशन आणि वन विभाग यांच्यामार्फत वृक्षारोपण

नेरळ माथेरान घाट रस्त्यात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.मध्यवर्ती जुमापट्टी भागात नेरळ बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने माथेरानच्या कुशीत असलेले जुमापट्टी विभागात भर पावसात वृक्षारोपण करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 26, 2025 | 06:15 AM
नेरळ व्यापारी वेल्फेअर असोसिएशन आणि वन विभाग यांच्यामार्फत वृक्षारोपण

नेरळ व्यापारी वेल्फेअर असोसिएशन आणि वन विभाग यांच्यामार्फत वृक्षारोपण

Follow Us
Follow Us:

कर्जत : नेरळ माथेरान वन विभाग आणि नेरळ व्यापारी फेडरेशन यांच्या माध्यमातून नेरळ माथेरान घाट रस्त्यातील वन जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले. कर्जत तालुक्यातील व्यापारी वेल्फेअर असोसिएशन नेरळ यांच्या वतीने नेरळ माथेरान घाट रस्त्यात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.मध्यवर्ती जुमापट्टी भागात नेरळ बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने माथेरानच्या कुशीत असलेले जुमापट्टी विभागात भर पावसात वृक्षारोपण करून निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम व्यापारी वर्गाकडून करण्यात आले. वृक्षारोपण बरोबर वृक्ष संवर्धन करण्याचे उद्दिष्ट नेरळ व्यापारी फेडरेशन यांनी घेतले आहे.त्यामुळे व्यापारी वेल्फेअर असोसिएशन कडून वृक्ष संवर्धन देखील करण्यात येणार असल्याचे यावेली व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

कोल्हापुरात पावसाचे धुमशान! हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर, आजरा तालुक्यात तर…

वृक्षारोपण कार्यक्रमाला वनविभागाचे वन पाल अधिकारी करडे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी मनोहर आयरे, कमलेश ठक्कर,अरविंद कटारिया, निलेश शाह,प्रीतम गोरी,विशाल साळुंके,मुकेश कटारिया,अमित जैन,रवी जैन, महेश कटारिया, मेहुल कटारिया,सनी कटारिया, राजा वेलेचा,संजय जैन, राहुल शाह ,जैद नजे आणि परेश शाह उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमाला वन विभागाचे कर्मचारी हे देखील सहभागी झाले होते.

त्याचबरोबर मंगळवारी विकास भवनाच्या सभागृहात जिल्हा वृक्षारोपण समिती, जिल्हा पर्यावरण समिती आणि जिल्हा गंगा समितीची बैठक जिल्हा उपमहापौर उमेश मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत जिल्हा उपमहापौरांनी मोठ्या वृक्षारोपण स्थळांना स्मृती वन म्हणून विकसित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा उपमहापौरांनी जिल्हा वृक्षारोपण समितीच्या कामांचा आढावा घेतला. वृक्षारोपण सार्वजनिक मोहीम-२०२५ अंतर्गत, त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना विभागीय कार्यालयाला दिलेल्या उद्दिष्टाच्या संदर्भात खड्डे खोदण्याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा उपमहापौरांनी मोठ्या वृक्षारोपण स्थळांना स्मृती वन म्हणून विकसित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना स्वातंत्र्यसैनिक आणि स्थानिक ज्ञानी लोकांच्या नावाने नावे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा पर्यावरण समितीच्या कामांच्या आढावा दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करून एमआरएफ केंद्राच्या बांधकामासाठी जमीन व्यवस्थापन, तसेच स्थानिक संस्थेच्या विविध भागातून निर्माण होणाऱ्या शहरी घनकचऱ्याचे संकलन आणि अंतिम विल्हेवाटीसाठी वाहतूक करण्यासाठी दुय्यम साठवण सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय लवकरच; जयंत पाटलांचे सूचक विधान

Web Title: Tree plantation by the neral merchant welfare association and the forest department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • neral

संबंधित बातम्या

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव
1

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

Torrent Project : ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला… Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा! थेट जनसुनावणी बंद पाडली
2

Torrent Project : ‘अडाणी शेतकरी’ शब्दावरून वाद पेटला… Karjat मध्ये भूसंपादन सुनावणीत मोठा राडा! थेट जनसुनावणी बंद पाडली

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
3

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
4

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.