• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Heavy Rain In Kolhapur Ajara Taluka Hirnykeshi River Maharashtra Weather Alert

Maharashtra Rain: कोल्हापुरात पावसाचे धुमशान! हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर, आजरा तालुक्यात तर…

गेले अनेक दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात खूप पाऊस सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 25, 2025 | 05:16 PM
Maharashtra Rain: कोल्हापुरात पावसाचे धुमशान! हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर, आजरा तालुक्यात तर…

आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर/Kolhapur Rain: गेले अनेक दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात खूप पाऊस सुरू आहे. राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. पंचगंगा नदी पात्राबाहेर आली आहे. तर आजरा तालुक्यात सलग तीन दिवस पाऊस सुरू आहे.

आजरा तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी धुवांधार पाऊस कोसळल्याने पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिरण्यकेशीसह चित्री नदी पात्राबाहेर पडली असून तालुक्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.  पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे तर  घरांची पडझड सुरू झाली असून रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते तर शहरांमध्ये सर्वत्र चिखल व पाणी दिसत होते.

तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  बुरुडे, मुरुडे भागातून येणाऱ्या ओढ्याचे पाणी महागाव मार्गावरील मोरीवर आल्याने येथील मोरी खचली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने या परिसराची पाहणी करण्यात आली. रामतीर्थ परिसरातील पाणी पातळीतील कमालीची वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास राम मंदिरात पाणी जाण्याची शक्यता आहे . पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टीसह ८० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद आजरा मंडळ मध्ये झाले आहे. हाजगोळी , साळगाव येथील पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.

पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी २९ फुटांवर पोहोचली असून यामुळं पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. तसंच, या मार्गावरील वाहतूक प्रशासनानं बंद केली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर; 29 फुट पातळी अन् राजाराम बंधारा…

राधानगरी धरणातून ३१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रात सुरू आहे. परिणामी कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसून येत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण ६३ टक्के भरलं आहे. जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामध्ये गगनबावडा तालुक्यातील अकनूर आणि कोगे धरणाचा समावेश असून नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे.

Web Title: Heavy rain in kolhapur ajara taluka hirnykeshi river maharashtra weather alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • kolhapur
  • Kolhapur Rain
  • Maharashtra Rain

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: पुढील 48 तासांमध्ये काहीतरी भयंकर घडणार! महाराष्ट्राला IMD ने दिला ‘हा’ इशारा
1

Maharashtra Rain Alert: पुढील 48 तासांमध्ये काहीतरी भयंकर घडणार! महाराष्ट्राला IMD ने दिला ‘हा’ इशारा

Ratnagiri News : पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; चिपळूणमधील काँग्रेसचं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
2

Ratnagiri News : पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; चिपळूणमधील काँग्रेसचं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू; पीएम मोदी आणि राष्ट्रपतींकडून दुःख व्यक्त
3

Darjeeling Landslide: दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू; पीएम मोदी आणि राष्ट्रपतींकडून दुःख व्यक्त

टाकळीवाडीच्या माळावर भेसळ खव्याचे केंद्र, नागरिकांच्या आरोग्याला धोका; अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
4

टाकळीवाडीच्या माळावर भेसळ खव्याचे केंद्र, नागरिकांच्या आरोग्याला धोका; अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाणेरडी चरबी स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पदार्थाचा आहारात करा समावेश, कोलेस्ट्रॉल होईल नष्ट

लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाणेरडी चरबी स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पदार्थाचा आहारात करा समावेश, कोलेस्ट्रॉल होईल नष्ट

Astro Tips : धार्मिकदृष्ट्या तांदळाचं महत्व काय ? काय सांगतं शास्त्र ?

Astro Tips : धार्मिकदृष्ट्या तांदळाचं महत्व काय ? काय सांगतं शास्त्र ?

Navarashtra Special: सौंदर्यवर्धनाच्या आड पर्यावरणाला धोका: कोनोकोर्पस झाडांवर बंदीची गरज

Navarashtra Special: सौंदर्यवर्धनाच्या आड पर्यावरणाला धोका: कोनोकोर्पस झाडांवर बंदीची गरज

अमित शाहांना दिसला एक गुण; पंतप्रधान मोदींना नाही गरज  शौचालय अन् फ्रेश होण्याची

अमित शाहांना दिसला एक गुण; पंतप्रधान मोदींना नाही गरज शौचालय अन् फ्रेश होण्याची

मुंबई काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर, तिजोरीची जबाबदारी अस्लम शेख, तर प्रमुख प्रवक्ते सचिन सावंत

मुंबई काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर, तिजोरीची जबाबदारी अस्लम शेख, तर प्रमुख प्रवक्ते सचिन सावंत

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

Dombivali : डोंबिवलीत सर्पदंशाने चिमकुली आणि मावशीचा मृत्यू

Dombivali : डोंबिवलीत सर्पदंशाने चिमकुली आणि मावशीचा मृत्यू

Raigad : वासांबे मोहोपाडा येथे पत्रकारांसह मोठ्या प्रमाणात स्वच्छता रॅली व श्रमदान!

Raigad : वासांबे मोहोपाडा येथे पत्रकारांसह मोठ्या प्रमाणात स्वच्छता रॅली व श्रमदान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.