• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Decision On Salary Hike For Sugar Workers Will Be Taken Soon Jayant Patil

Jayant Patil News: साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय लवकरच; जयंत पाटलांचे सूचक विधान

आपल्या भाषणात आ. जयंतराव पाटील म्हणाले, "साखर कामगार चळवळीत किशोर पवार, बी. आर. पाटील, आर. बी. शिंदे, शंकरराव भोसले यांचे मोठे योगदान आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 25, 2025 | 04:24 PM
Jayant Patil News: साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय लवकरच; जयंत पाटलांचे सूचक विधान

साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय लवकरच; जयंत पाटलांचे सूचक विधान

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Islampur News: राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीबाबत त्रिपक्षीय समितीच्या बैठका पार पडल्या, मात्र समितीत एकमत न झाल्याने हा विषय सहकार क्षेत्राचे मार्गदर्शक खा. शरदचंद्र पवार यांच्या एक सदस्यीय लवादाकडे सोपवण्यात आला आहे. पवारसाहेब या संदर्भात साखर कामगारांच्या हिताचा योग्य निर्णय लवकरच घेतील, असा विश्वास माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.

राजारामनगर येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे नूतन जनरल सेक्रेटरी राऊ पाटील (कोल्हापूर) आणि कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण (नवेखेड) यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. हा सत्कार राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना आणि वाळवा तालुका राष्ट्रीय साखर संघ (इंटक) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, उपाध्यक्ष विजय राव पाटील, प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप शिंदे, खजिनदार प्रदीप बनगे, सचिव संजय बोरमाळे, दिलीप भोरे, तानाजीराव खराडे, मोहनराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

Iran–Israel war : ‘स्मशान शांतता अन् ताजे व्रण…’ इस्रायलमध्ये ३० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त, पाहा Recent Update

आपल्या भाषणात आ. जयंतराव पाटील म्हणाले, “साखर कामगार चळवळीत किशोर पवार, बी. आर. पाटील, आर. बी. शिंदे, शंकरराव भोसले यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत नवे पदाधिकारी कामगारांना न्याय मिळवून देतील. कामगारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून संस्थेच्या प्रगतीस हातभार लावावा आणि आपल्या कुटुंबासाठीही वेळ द्यावा.” यावेळी त्यांनी अनेक जुने प्रसंगही उलगडून सांगितले.

नूतन जनरल सेक्रेटरी राऊ पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सहकार चळवळ टिकवण्यासाठी कामगारांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. साखर कारखाना हीच आपली रोजीरोटी आहे, हे भान कायम ठेवावे.” कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण म्हणाले, “स्व. शंकरराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २१ वर्षांपासून काम करत आहे. आमदार जयंतराव पाटील, संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे आणि राऊ पाटील यांच्या आशीर्वादाने राज्यभर काम करण्याची संधी मिळाली आहे. सर्वांचा विश्वास सार्थ ठरवू.”

क्रिकेट, कबड्डी नाही तर भारतातील ‘या’ राज्यात ठेवली जाते मिशांची स्पर्धा; अशाप्रकारे ठरवला जातो विजेता

कार्यक्रमाच्या प्रारंभी तानाजीराव खराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष देवराज पाटील, संचालक विठ्ठलतात्या पाटील, कार्तिक पाटील, राजकुमार कांबळे, डॉ. योजना शिंदे-पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, कामगार प्रतिनिधी विकास पवार, खजिनदार सचिन कोकाटे, योगेश पवार आदींसह मोठ्या संख्येने अधिकारी व कामगार उपस्थित होते. मनोहर सन्मुख यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन प्रसिद्धी अधिकारी विश्वनाथ पाटसुते यांनी केले.

भर पावसातही सत्कार समारंभ!

कारखान्याच्या गेटवर हा सत्कार समारंभ सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. मात्र आ.जयंतराव पाटील,प्रतिकदादा पाटील, तसेच कामगार व अधिकारी जागेवरून हलले नाहीत. कार्यक्रम पुढे चालू राहिला. थोड्या वेळाने पाऊस थांबला.

Web Title: Decision on salary hike for sugar workers will be taken soon jayant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 04:24 PM

Topics:  

  • Jayant Patil News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण बनणार Bullet Train चे हब; तब्बल 4 हजार…

पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण बनणार Bullet Train चे हब; तब्बल 4 हजार…

Feb 04, 2026 | 04:27 PM
मनपाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ रेडी! नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी; प्रत्येक वॉर्डाला ५० कोटींचा निधी

मनपाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ रेडी! नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी; प्रत्येक वॉर्डाला ५० कोटींचा निधी

Feb 04, 2026 | 04:23 PM
अपडेटेड Suzuki Access झाली लाँच! आता ‘या’ सेफ्टी फिचरमुळे तुमचा प्रवास होईल अधिकच सुरक्षित, किंमत…

अपडेटेड Suzuki Access झाली लाँच! आता ‘या’ सेफ्टी फिचरमुळे तुमचा प्रवास होईल अधिकच सुरक्षित, किंमत…

Feb 04, 2026 | 04:20 PM
ग्लॅमर नाही, अभिनय आणि कंटेंटला प्राधान्य, ‘अग्ली’मधील शालिनी अजूनही प्रेक्षकांच्या मनावर करते राज्य

ग्लॅमर नाही, अभिनय आणि कंटेंटला प्राधान्य, ‘अग्ली’मधील शालिनी अजूनही प्रेक्षकांच्या मनावर करते राज्य

Feb 04, 2026 | 04:17 PM
Baramati Plane Accident: बारामती विमान अपघातप्रकरणी अरविंद सावंतांची मोठी मागणी; तांत्रिक त्रुटींकडेही वेधलं लक्ष

Baramati Plane Accident: बारामती विमान अपघातप्रकरणी अरविंद सावंतांची मोठी मागणी; तांत्रिक त्रुटींकडेही वेधलं लक्ष

Feb 04, 2026 | 04:17 PM
Washim News : ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ साठी नामांकित ‘या’ शाळेने मारली बाजी! खामगावात होतंय कौतुकाचं वर्षाव

Washim News : ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ साठी नामांकित ‘या’ शाळेने मारली बाजी! खामगावात होतंय कौतुकाचं वर्षाव

Feb 04, 2026 | 04:16 PM
Mamata Banerjee on SIR : सुप्रीम कोर्टात ममता बॅनर्जींनी जोडले हात! SIR बाबत कोर्टाचे निवडणूक आयोगाला ‘हे’ निर्देश

Mamata Banerjee on SIR : सुप्रीम कोर्टात ममता बॅनर्जींनी जोडले हात! SIR बाबत कोर्टाचे निवडणूक आयोगाला ‘हे’ निर्देश

Feb 04, 2026 | 04:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.