Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashish Shelar: उद्धव ठाकरे मुंबईतील लँडस्कॅम घोटाळ्याचे मु्ख्य सुत्रधार; आशिष शेलारांचा खळबळजनक आरोप

वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. मु्लिमांनीदेखील पुढे येऊन त्यांचे अभिनंदन केलं आहे. जे मुस्लिम समाजाला वोट बॅंक समजतात, तेच या कायद्याला विरोध करत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 22, 2025 | 02:34 PM
Ashish Shelar: उद्धव ठाकरे मुंबईतील लँडस्कॅम घोटाळ्याचे मु्ख्य सुत्रधार; आशिष शेलारांचा खळबळजनक आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दुसरीकडे मनसे आणि भाजपमध्येही वादाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू असताना आता भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील भूंखंडांच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे  मुंबईच्या राजकीय वर्तुळात ठाकरे गट आणि भाजपमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उद्धव ठाकरे हे मुंबईतील विविध भूखंडांवर होत असलेल्या कथित घोटाळ्यांचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप  आशिष शेलार यांनी केला आहे. “उद्धव ठाकरे यांच्या विचारांमध्ये नेहमी ‘जमीन’ आणि ‘लँड स्कॅम’ हेच चालू असते,” अशी जहाल टीकाही  त्यांनी केली. गरवारे क्लबमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यशाळेत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. आशिष शेलार म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी नवीन काही बोलायचं सोडून दिलं आहे. आता ते  सतत अमुक जमीन अदानीला दिली, तमुक जमीन अंबानीला दिली अशा आरोपांमध्येच अडकून पडले आहेत.”

माधव भंडारीचींही तहव्वूर राणासोबत चौकशी करावी, अजित पवारांनाही…; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मोठी मागणी

काही दिवसांपूर्वी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांबाबत वक्तव्य करत ‘वैयक्तिक मैत्री बाजूला ठेवली आहे’ असे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट शब्दांचा वार केला आहे. आशिष शेलार म्हणाले, 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. पण आज मुंबईतील एक चौरस फूट क्षेत्रफळाची जागेलासाठीही लाखो रुपये मोजावे लागतात. महापालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता असताना त्यांनी बिल्डरांना 1 कोटी चौरस फूट क्षेत्र फुकटात दिले होते. ते आम्हाला काय जाब विचारतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

वक्फ सुधारणा कायद्याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंकडून खोटी माहिती पसरवली जात आहे. तुम्ची संपत्ती, मशिदी, स्मशानभूमी घेणार, असे खोटे पसरवले जात आहे. पण आपल्या देशात कायदा असल्याने तसे करता येणार नाही. वक्फ विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी करण्यात आले आहे. वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. मु्लिमांनीदेखील पुढे येऊन त्यांचे अभिनंदन केलं आहे. जे मुस्लिम समाजाला वोट बॅं समजतात, तेच या कायद्याला विरोध करत आहे. पण आम्ही यांचे पितळ उघडे पाडणार आहोत. कायदा संमत झाला आहे. आता आम्ही नियम बनवणार आहोत. त्यानंतर गरीब मुस्लिमांना कसा फायदा होणार, यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

Yashomati Thakur: “मेळघाट कुपोषण प्रकरणी काय उपाययोजना केल्या?” यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र

आशिष शेलार म्हणाले, 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. पण आज मुंबईतील एक चौरस फूट क्षेत्रफळाची जागेलासाठीही लाखो रुपये मोजावे लागतात. महापालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता असताना त्यांनी बिल्डरांना 1 कोटी चौरस फूट क्षेत्र फुकटात दिले होते. ते आम्हाला काय जाब विचारतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. वक्फ सुधारणा कायद्याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंकडून खोटी माहिती पसरवली जात आहे. तुमची संपत्ती, मशिदी, स्मशानभूमी घेणार, असे खोटे पसरवले जात आहे. पण आपल्या देशात कायदा असल्याने तसे करता येणार नाही. वक्फ विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी करण्यात आले आहे.

वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. मु्लिमांनीदेखील पुढे येऊन त्यांचे अभिनंदन केलं आहे. जे मुस्लिम समाजाला वोट बॅंक समजतात, तेच या कायद्याला विरोध करत आहे. पण आम्ही यांचे पितळ उघडे पाडणार आहोत. कायदा संमत झाला आहे. आता आम्ही नियम बनवणार आहोत. त्यानंतर गरीब मुस्लिमांना कसा फायदा होणार, यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

Web Title: Uddhav thackeray is the mastermind behind the mumbai land scam ashish shelar reveals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Mumbai Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
2

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
3

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
4

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.