Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एनडी स्टुडिओवर होता उद्धव ठाकरेंचा डोळा; नितेश राणे यांचा गंभीर आरोप

ठाकरे नामक सिनेमाचे शूटिंग देसाईंच्या एनडी स्टुडिओत (ND Studio) झाले होते. त्याचे त्यांना पैसे देण्यात आले का? असा सवाल उपस्थित करतानाच उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांना एनडी स्टुडिओ हवा होता, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 29, 2023 | 09:27 AM
एनडी स्टुडिओवर होता उद्धव ठाकरेंचा डोळा; नितेश राणे यांचा गंभीर आरोप
Follow Us
Follow Us:

मुंबई : दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांना ‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांनी धमकी दिली होती. ठाकरे नामक सिनेमाचे शूटिंग देसाईंच्या एनडी स्टुडिओत (ND Studio) झाले होते. त्याचे त्यांना पैसे देण्यात आले का? असा सवाल उपस्थित करतानाच उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांना एनडी स्टुडिओ हवा होता, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.

नितीन देसाई यांनी नुकतीच आत्महत्या केली. कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. पण भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

देसाई एक चांगले व्यक्ती होते. त्यांचा एनडी स्टुडिओ उद्धव व रश्मी ठाकरेंना हवा होता. यासाठी देसाई यांच्यावर दबाव टाकला जात होता. या प्रकरणी ‘मातोश्री’च्या जवळचा एक माणूस देसाईंना वारंवार धमक्या देत होता, असेही नितेश राणे यांनी म्हटले.

Web Title: Uddhav thackeray want nd studio says bjp mla nitesh rane nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2023 | 09:27 AM

Topics:  

  • maharashtra
  • Nitesh Rane
  • nitin desai
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Dharashiv मध्ये कडकडीत बंद; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ RPI, रिपब्लिकन सेना आणि वंचित आघाडी रस्त्यावर
1

Dharashiv मध्ये कडकडीत बंद; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ RPI, रिपब्लिकन सेना आणि वंचित आघाडी रस्त्यावर

Farmer Loan Waiver: अखेर शेतकऱ्याला न्याय! कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या सोसायटी व बँकेला ग्राहक आयोगाचा दणका
2

Farmer Loan Waiver: अखेर शेतकऱ्याला न्याय! कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या सोसायटी व बँकेला ग्राहक आयोगाचा दणका

‘स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्यांचं बघायचं वाकून’; ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3

‘स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्यांचं बघायचं वाकून’; ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

’50 ग्रॅम पावडर टाकेन…’ पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओवरून राज ठाकरे आक्रमक, ‘पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का?’ असा सवाल केला उपस्थित
4

’50 ग्रॅम पावडर टाकेन…’ पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओवरून राज ठाकरे आक्रमक, ‘पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का?’ असा सवाल केला उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.